Google ads

Ads Area

मायक्रोग्रीन्सची माहिती|information of microgreens

 

मायक्रोग्रीन्सची माहिती|information of microgreens

मायक्रोग्रीन्स हा शब्द सगळ्यांना नवीनच असेल. मायक्रो याचा अर्थ सूक्ष्म किंवा लहान असा होतो ग्रीन्स म्हणजे हिरवा याचा अर्थ मोड आलेला धान्याचा शेंडा असे म्हटले जाते किंवा  मोड आलेल्या धान्याच्या पुढची बाजू होय .

microgreens
microgreens



म्हणजे आपण धान्य हे मोड येण्यासाठी काही काळ पाण्यात भिजत ठेवून त्यानंतर ते एक दिवस बांधून किंवा पाटीत ठेवले जाते त्यातून त्याधान्याला हळूहळू मोड येतात. हे मोड मोठे होऊन ते एक छोटेसे रोप तयार होते .

मायक्रो ग्रेन्स म्हणजेच कमी वेळेतील भाजीपाला होय . 


मायक्रो ग्रेन्स  हे मोड आलेले केवळ धान्य तीन आठवडे पर्यंत हे मोड आल्यानंतर ठेवली जातात त्यांना छोटी छोटी पाने येतात. हे पाणी प्रत्येक बियानुसार म्हणजेच झाडात रोपांच्या वैशिष्ट्यानुसार असते .


काही झाडांना चार ते पाच पाने येतात तर काही रोपांना दोन ते तीन पाने येत असतात. पानापासून ते खोडापर्यंत जो भाग असतो तो भाग आणि हिरव्या पानापासून ते खोडापर्यंत जो भाग एक ते चार इंचपर्यंत साधारणपणे वाढलेला असतो. अशा वाढलेल्या भागाची भाजी केली जाते हेच मायक्रो  म्हणजेच छोटी लहान उगवलेली लहान लहान बियांची रोपे होत .



 मायक्रो  ग्रीन्समधील भाजीपाला


मायक्रो फ्रेंड्स मध्ये भाजीपाला हा अत्यंत पौष्टिक असतो पूर्ण वाढ झालेल्या भाजीच्या पौष्टिक पेक्षा अधिक पौष्टिकता असते पूर्ण वाढ झालेले रोप हे



मायक्रो फ्रेंड्स मध्ये भाजीपाला मायक्रो फ्रेंड्स मधील भाजीपाला आपणास माहित असणे गरजेचे आहे.


आपल्या घरामध्ये मोड आलेला भाजीपाला असतो कारण की प्रत्येक घरात मोड आलेले भाजीपाला अत्यंत आवडीचा असतो .

microgreens
microgreens



भाजीपाला खालीलप्रमाणे


लसणाची पात

कांद्याची पात

मोहरी

बीट

गाजर

चवळी

वाटाणा

मटकी

हुलगा

मेथी 


मायक्रो ग्रीन्स मधील भाजीपाला हा जमिनीमध्ये उगवला जातो तर अंकुरित बियाणे ही एकदा पाण्यातून भिजवून काढल्यानंतर त्याला मोड आणले जातात .अंकुरित बियाण्याला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाश याची गरज नसते तर मायक्रो ग्रिंस भाज्यांना जास्त प्रकाश आणि पाणीही जास्त लागत असते.


मायक्रो ग्रींस या रोपांची वाढ ही तीन आठवड्यापर्यंत वाढवली जातात . तर अंकुरित हे दोन ते तीन दिवस पर्यंत चालू शकतात .म्हणजेच मायक्रोबेनची पाने आणि देठ खाण्यासाठी वापरत असतात, बियाणे सगळे खाल्ले जातात


उदा. मटकी ,चवळी अंकुरित बियाण्यांपेक्षा लोकांसाठी पौष्टिक असते 



मायक्रो ग्रिंस्मध्ये पोषक द्रव्य असतात


  यामध्ये अनेक पोषक घटक असतात हे पोषक घटक पोषकद्रव्य अर्क स्वरूपात दिसत असतात भाजीपाल्यापेक्षा यामध्ये अधिक जीवनसत्त्व असल्याने दिसून अर्थ तसेच चार चे प्रमाण अधिक असते प्रत्येक मायक्रो मधील भाजीपाल्यामध्ये त्याच्या वैशिष्ट्यनुसार जातीनुसार कमी अधिक प्रमाणात पौष्टिकता दिसून येते तरी या मायक्रोमध्ये

पोटॅशियम

लोह,

झिंक ,

मॅग्नेशियम

तांबे

हे घटक आढळून येतात .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area