Google ads

Ads Area

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023| Teacher day wishesh in Marathi 2023

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023| Teacher day wishesh in Marathi 2023


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! शिक्षक हा आपल्या जीवनात ज्ञानरूपी वसा टाकून ज्ञानाच्या सागरात पोहायला लावणारा असा शिक्षक आपल्या पाठीशी नेहमी शब्दरूपी ज्ञानातून आपणास घडवत असतात. अशा या शिक्षकास आपण कृतज्ञतापूर्ण विनम्र अभिवादन करणे गरजेचे आहे.

 ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात असला तरीही शिक्षक म्हणून समाजातील अनेक घटक हे आपले शिक्षक म्हणून कार्य करत राहतात.  आपण नकळतपणे शिकत असतो याचे आपल्याला समजत नसते; तरीही शिक्षक हा केवळ पेशाने शिक्षक असावा असे नाही, तर आपण समाजात राहत असताना जीवन जगत असताना, आपल्याला अनेक घटकांकडून शिकायला मिळत असते. 

अशा सर्व शिक्षकांनी घडवले म्हणून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणे गरजेचे आहे.

दिवशी आपण सर्वांनी आपल्या गुरुजन वर्गास शिक्षकांस शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी खाली दिलेल्या शुभेच्छांचा वापर करू शकता.


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

                शिक्षण दिनाच्या शुभेच्छा




🌹🪴 शिक्षक म्हणजे ज्ञानाचे भांडार

  जिज्ञासावृत्ती केली जागृक

  ज्ञानाच्या कक्षा रुंदावून 

   होई समाधान त्यास 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴


  हे ही वाचा 👉 शिक्षक दिन निबंध 

 

शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज


🌹🪴 शिक्षकाविना कळे ना आम्हा धडे

शिक्षकांवीना आम्ही अडाणी रे गडे

ज्ञानाच्या कक्षा रुंदावतो चोहीकडे

ज्ञानाच्या कणाकणाने विद्यार्थी घडे

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

हॅप्पी टीचर डे च्या हार्दिक शुभेच्छा


🌹🪴 शिक्षक असतो तरी कसा

जसा पाहील मिळेल तसा

विद्यार्थ्यांच्या मनावर उमटवितो ठसा

घडविता घडविता जीर्ण होतात नसा

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

 

Happy teacher day 2023


 🌹🪴 जीवनाला आकार , 

अमर्याद ज्ञान देणाऱ्या

प्रत्येक शिक्षकास 

शतशः नमन 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो


 🌹🪴 शिक्षक

शि  : शिस्तप्रिय & शीलवान

क्ष   : क्षमाशील

क.  :  कर्तव्यनिष्ठ

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


 🌹🪴  आई माझा गुरू 

आई कल्पतरू

सुखाचा सागर आई माझी

प्रथम शिक्षिका आईस

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

हे ही वाचा👉 शिक्षक दिनाचे ५ भाषणे 

शिक्षण दिन स्टेटस


 🌹🪴   दुःख आडवायला

उंबऱ्यासारखा ,

मित्र वणव्यामध्ये,

गारव्यासारखा

 शिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या

मित्रांना 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा photo फोटो 


 🌹🪴  गुरुने दिला ज्ञानरूपी वसा 

आम्ही चालवू पुढे वारसा

पिता, बंधू ,स्नेही तुम्ही माऊली

 तुम्ही कल्पवृक्षातळी सावली

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 2023 मराठी


 🌹🪴   मुलाचे मन जाणतो 

तो उत्तम शिक्षक होतो

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी


 🌹🪴  विद्येविना मते गेली 

मतीविना नीती गेली

 नितिविना गती गेली

 गतीविना वित्त गेले 

वित्तविना शूद्र खचले 

इतके अनर्थ एका अविद्येने केले

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

Happy teacher day

                                Happy teacher day



Happy teacher day wishesh in marathi 

  🌹🪴एक पेन,

एक पुस्तक,

एक विद्यार्थी,

आणि एक शिक्षक

संपूर्ण जग बदलू शकतात.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, चारोळ्या 


🌹🪴  तुमच्यासारखा शिक्षक मिळाला 

तुमच्या कृपेची छाया लाभली 

जीवन बदलनून गेले

माणूस बनण्यास शिकवले

खूप खूप धन्यवाद !

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 


 🌹🪴 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु

 गुरुर्देवो महेश्वरा |

 गुरु साक्षात परब्रम्ह 

तस्मै श्री गुरवे नमः||

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 


 🌹🪴 अंधारातून बाहेर काढणाऱ्या,

विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या,

ज्ञानाचा दिवा हातात देणाऱ्या,

उज्वल भविष्य घडवणाऱ्या

शिक्षकास

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 


 🌹🪴  मुलाचे अहित स्वप्नातही न बघणाऱ्या ,

उज्वल भविष्याचा ध्यास घेतलेल्या ,

शिक्षकास

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 मराठी 


 🌹🪴   विद्यार्थ्यांचे उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या,

 जिज्ञासावृत्ती जागृत ठेवणाऱ्या ,

उत्तम नागरिक बनवण्यासाठी, 

अध्यापनात केलेला अट्टाहास 

अशा शिक्षकास

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज message 


 🌹🪴  ज्याला काहीच कळत नाही,

 त्याला कळवून देण्याचा

 जो कसून प्रयत्न करतो,

 भविष्य उज्वल करण्यासाठी तन ,मनाने झगडणाऱ्या

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴

 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

 🌹🪴 शिक्षक वर्गात यावा,

 ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या

अध्ययनात रुची वाढवावी,

अशा विद्यार्थ्यांच्या ओढीतल्या 

शिक्षकास 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२३ 


 🌹🪴  आई-वडील,मित्रपरिवार , 

सगेसोयरे ,समाज यांच्याकडून 

कळत नाकळत ज्ञानाचे धडे घेतले,

 पेशाने शिक्षक नसले तरी

 शिक्षांकापेक्षा कमी ज्ञान न देणाऱ्या, 

जीवन घडविण्यास साहाय्यभूत असणाऱ्या

 शिक्षकांस  

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🪴


आणखी वाचा 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area