Google ads

Ads Area

रयत शिक्षण संस्था शिक्षक भरती | Rayat shikshan sanstha teacher recruiment

रयत शिक्षण संस्था शिक्षक भरती | Rayat shikshan sanstha teacher recruiment


रयत शिक्षण संस्था शिक्षक भरती | Rayat shikshan sanstha teacher recruiment

 नमस्कार शिक्षक मित्रहो !आपणास  हव्या त्या  संस्थेत काम करता येत नसल्यामुळे आपण उत्सुक असतो; पण अशी संधी आता आली  आहे. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून या संस्थेत उच्च माध्यमिक शिक्षक भरती असणार आहे, मुलाखत 30 जुलै 2023 रोजी सकाळी 10  वाजता असणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या मुलाखतीसाठी हजर राहून आपले स्वप्न पूर्ण करा .

 रयत शिक्षण संस्था ही  सर्वात मोठी  शिक्षण संस्था असून या संस्थेत काम करण्याचे काही शिक्षकांना गरज आणि इच्छा असते; अशी  इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल अशा शिक्षकांनी मुलाखतीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत हजर राहावे.


पद संख्या  -154

पदाचे नाव-  शिक्षक

निवड प्रक्रिया - मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन म्हणजेच डायरेक्ट मुलाखत

मुलाखत दिनांक:  30 जुलै 2023

मुलाखत ठिकाण : महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा 

वेळ : सकाळी 10 वाजता 


सोबत जाहिरात असलेले पीडीएफ ओपन करून आपल्या विषयाच्या किती जागा भरायच्या  आहेत आणि आपला विषय त्यामध्ये आहे की नाही हे पाहून अर्ज न करता डायरेक्ट मुलाखतीसाठी हजर राहून आपले शिक्षक होण्याचे तसेच मोठ्या संस्थेत काम करण्याची इच्छा पूर्ण व्हावी.

जाहिरात पहा  Dowanload


रयत शिक्षण संस्थाची संपूर्ण माहिती पहा 


आणखी वाचा 

पनवेल महानगरपालिका विविध पदांची भरती  

गोपाल गणेश आगळकर यांची माहिती

one day marriage  चीन ची  माहिती 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area