Google ads

Ads Area

one day marriage | वन डे मॅरेज | एकदिवसीय विवाह

चीनमध्ये वन डे मॅरेज परंपरा one day marriage | वन डे मॅरेज | एकदिवसीय विवाह |

वन डे मॅरेज ही चीनमध्ये दृढ होत असलेली परंपरा आहे. चीनमध्ये अनेक असे गरीब पुरुष आहेत  की; त्यांचे लग्न होण्यास अडचण निर्माण होत आहे. 

काही पुरुषाचे लग्न होत नसल्याने ते जीवनभर अविवाहित राहत असतात

 म्हणून वडिलोपार्जित कबर दफन हक्क सुरक्षित करण्यासाठी "व्यावसायिक वधू " ही एका दिवसासाठी केली जाते .यासाठी हजारो रुपये यासाठी खर्च केले जातात.

one day marriage

one day marriage


ग्रामीण चीन मधील पुरुष ज्यांना लाइफ पार्टनर म्हणजे पत्नी मिळत नाही, अशांना जीवन जगण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात .त्यांना मरणोत्तर जीवन सुरक्षित करण्यासाठी म्हणून एकदिवशीय 'खोटे लग्न' करणे भाग झाले आहे .

यासाठी अशा काही स्त्रिया आहेत की पुरुषासोबत एक दिवसासाठी लग्न करायला तयार होत असतात.

यासाठी जसे विवाह पद्धतीनुसार लग्न लावले जात असते .तशाच पद्धतीचे हे लग्नही लावले जात आहे .

हा विवाह केल्याचा फायदा

 चिनी परंपरेनुसार प्रत्येक पुरुषाचे लग्न होणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्याला वडिलोपार्जित कबरेत दफन केल्याने मृत्यूच्या वेळेस त्याची काळजी घेतली जाते. 

जर त्याने लग्न केले नसेल तर त्याचे मरणोत्तर जीवन हे सुरक्षित राहत नाही किंवा दफन करताना त्याची काळजी घेतली जात नाही; म्हणून हे सगळे होऊ नये यासाठी आपल्या पूर्वजांना दाखवण्यासाठी आणि आपली व्यवस्था लावण्यासाठी एक दिवस एका स्त्रीसोबत लग्न लावून ही व्यवस्था केली जात असते . 

त्यामुळे त्याचे पुढील आयुष्य  सुकर आणि मरणोत्तर जीवन सुरक्षित राहत असते ;म्हणून लग्नासाठी एका दिवसासाठी स्त्री शोधून हे लग्न केले जाते. हे लग्न करणाऱ्या स्त्रियासुद्धा एक व्यवसाय म्हणून याकडे पाहत आहेत .

त्यामुळे कोणताही पुरुष अविवाहित असेल तर त्यासाठी विवाह करण्यास तयार असतात .

 त्यामुळे या स्त्रिया मालामाल होत आहेत.

 पुरुषांनाही गरीब किंवा इतर कारणामुळे त्यांचे लग्न होत नसेल तर अशा पुरुषांचेही जीवन सुरक्षित आणि त्यांचे जीवन व्यवस्थित राहणे यासाठी ही व्यवस्था चीन सरकारने चिनी परंपरेमध्ये असलेली दिसून येते.

यालाच आपण "वन डे मॅरेज" "एकदिवशीय विवाह "असे म्हटले जाते .खरोखरच ही परंपरा चीनी  लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area