चंद्रयान मिशन ३ थेट प्रक्षेपण | Chandrayaan 3 Moon Landing LIVE
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो यांच्यामार्फत अंतराळ संशोधनातील वेगवेगळ्या मोहिमाती घेतल्या जातात.त्यामधील एक मोहीम म्हणजे चंद्रावरील संशोधन करणे. आपण 14 जुलै रोजी भारताचे चंद्रयान ३ एक प्रक्षेपण याबाबत माहिती पाहणार आहोत.
#चंद्रयान ३ मिशन माहिती
ISRO या संस्थेने आतापर्यंत चांद्रयान २ मिशन हाती घेतल्या असून या मिशन अंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 मिशन अंतर्गत यान उतरणार आहे. गेल्या वर्षी भारताने चंद्रयान 2 हाती घेतले होते .परंतु त्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. आता यावेळी अतिशय अभ्यासपूर्ण आणि तंत्रज्ञानाची संपूर्णपणे मदत घेऊन हे मिशन पूर्ण केले जाणार आहे. सगळ्यांनाच हे मिशन किती वाजता सुरू होणार आहे तर या चंद्रयान मिशनला सुरुवात 14 जुलै दुपारी दोन पस्तीस वाजता या मिशनला सुरुवात होणार आहे.
चंद्रयान मिशन वेळ आणि दिनांक
चंद्रयान तीन मिशन 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार आहे.
चंद्रयान मिशन ३ थेट प्रक्षेपण |Chandrayaan 3 Moon Landing LIVE
सर्वांनी याचा आनंद घ्या इतरांना देखील पाठवा.