Google ads

Ads Area

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक भरती 2023 | Savitribai phule university assistant professor bharti

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक भरती 2023 | Savitribai phule university   assistant professor bharti 


नमस्कार विदयार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यामध्ये प्राध्यापक (contractual ) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे .

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ज्यांची अर्हता पूर्ण झाली आहे अशा उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती वाचून अर्ज भरू शकतात .

अर्ज करण्याची सुरुवात 13 /07/2023 ते 20/07/2023 आहे .

प्रत्येक विषयानुसार post आहेत .

एकूण जागा 133 आहेत.

प्रवर्गानुसार आणि विषयनिहाय जागा भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज भरावा .


अधिक माहिती वाचण्यासाठी खालील  pdf link open करा . Click


आणखी वाचा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area