Google ads

Ads Area

पनवेल महानगरपालिका भरती 2023 | Panvel mahanagapalika bharati 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 | Panvel mahanagapalika bharati 2023


विद्यार्थी मित्रहो ! राज्यसेवा परीक्षा जशी देत असता तशाच धर्तीवर पनवेल महानगरपालिका आस्थापनेवर गट अ ब,क,डमधील रिक्त पदांची भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन जाहिरात पाहू शकता . या महानगरपालिकेत 377 पदे भरली जाणार असून फॉर्म भरण्याची सुरुवात 13 /07/2023 असून अंतिम मुदत17 / 08/2023 पर्यंत  असणार आहे .

ज्या विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा दयायची नसेल किंवा आपला राज्यसेवा परीक्षेत score कमी असेल तर या पदाच्या जाहिरातींचा फायदा करून घ्या .ज्यांना पनवेल या ठिकाणी अगोदर पासून स्थायिक आहेत किंवा त्या ठिकाणी कायमचे रहिवासी राहू इच्छित असतील त्यांच्यासाठी ही जाहिरात महत्त्वाची आहे .

ही पदे सरळ सेवा परीक्षेद्वारे भरली जाणार असून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले जाणार आहेत .तरी ही जाहिरात वाचून आपल्याही मित्रांना ही जाहिरात पाठवा जेणेकरून तुम्हालासुदधा याचे श्रेय मिळू शकते .

सविस्तर माहिती खालील  दिलेल्या link वर click करुन पहा ..



इतरही माहिती पहा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area