Google ads

Ads Area

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 नियमित फेरी 3 चे वेळापत्रक |11th Online Admission 2023 24 Regular Round 3 Time Table

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 नियमित फेरी 3 चे वेळापत्रक जाहीर |11th Online Admission 2023 24 Regular Round Third Time Table  

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये प्रवेश फेरीचा दुसरा राऊंड पूर्ण झाला आहे. आता  अकरावी ऑनलाइन प्रवेश तिसऱ्या  राउंडचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकातील विहित तारखेला सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी आपले अर्ज व्यवस्थित रित्या भरून लॉक करायचे आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 नियमित फेरी 3 चे वेळापत्रक
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 नियमित फेरी 3 चे वेळापत्रक


अकरावी प्रवेश तिसरी  फेरी (toc)


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 CAP केंद्रीय प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी तीन  वेळापत्रक  |11th Online Admission CAP Central Admission Process Regular Round third  Schedule 2023 24


1.भाग 1 भरणे  part 1 fill date

ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक पूर्णपणे भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये 9 जुलै 2023 पर्यंत आपले रजिस्ट्रेशन आणि भाग 1 भरण्याची मुदत दिलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक दिलेल्या वेळेत भरावा आणि आवर्जून आपला फॉर्म लॉक करावा. ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म शाळेकडून verify होणे गरजेचे असते.कारण शाळेने फॉर्म व्हेरिफाय केल्यानंतरच आपल्याला भाग दोन भरता येतो.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळ न गमावता पटकन आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक भरून घ्या. विद्यार्थ्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑटो व्हेरिफाय होत असतात. त्यांनी शाळेशी संपर्क करण्याची आवश्यकता नाही हे देखील लक्षात घ्या.


💥नवी मुंबई मनपात मेरीट/ गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती  👈


2. अकरावी ऑनलाइन प्रवेश  तिसऱ्या  फेरीसाठी भाग  दोन भरण्यासाठी कालावधी | Period to fill part two for 11th online admission third  round

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 2 भरण्यासाठी 6 जुलै  2023 ते 9 जुलै  2023 हा कालावधी देण्यात आला आहे.ऑप्शन फॉर्म भरताना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेज निवडू शकता.ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही अशी कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये टाकू नका.ऑप्शन फॉर्म भरण्या आधी पहिल्या फेरीचे कट ऑफ पहा.आणि नंतरच आपला फॉर्म भरा. 

यानंतर आपला ऑप्शन फॉर्म बिनचूक भरून घा.तो कसा भरतात यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग दोन डेमो 👈


3. अकरावी प्रवेश 2023 24 गुणवत्ता यादीतील क्रमांक  पाहण्यासाठी तारखा | 11th Admission 2023 24 Dates to Check Merit List Number

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भाग आणि भाग एक दोन भरल्यानंतर तो संबंधित डाटा संपूर्ण प्रक्रियेमध्ये save केला जातो आणि त्यानंतर त्याचे एक साधारण गुणवत्ता यादी तयार केली जाते त्या गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कोणता आहे हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ऑप्शन मध्ये काही बदल करायची गरज आहे. का नाही हे लक्षात येत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला भाग दोन भरल्यानंतर  तिसऱ्या फेरीसाठी आपला गुणवत्ता यादीतील मेरिट नंबर आवश्यक पहा.यासाठी 10 जुलै  2023 ते 11 जुलै 2023 हा कालावधी देण्यात आला आहे.


4. अकरावी प्रवेश 2023 24 तिसऱ्या  फेरीसाठी कॉलेजची यादी  कधी जाहीर  होणार | 11th Admission 2023 24 When will college list for third  round be announced

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी 12 जुलै 2023 रोजी जाहीर होणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला कसा मोबाईलवर एसएमएस येईल जर आपल्याला एसएमएस काही कारणास्तव आला नाही तर आपण ऑनलाइन देखील आपल्याला कोणते कॉलेज मिळाले पाहू शकतो हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि कशा पद्धतीने कॉलेज पाहतात हे आत्ताच माहीत करून घ्या.


💥अकरावी मला कोणते कॉलेज मिळाले असे चेक करा.👈



5. अकरावी प्रवेश तिसरी  फेरी 2023 24 कॉलेजला प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी कालावधी |11th ADMISSION third  ROUND 2023 24 DURATION TO ACTUAL ADMISSION TO COLLEGE


दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी 12 जुलै 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीमध्ये आपल्याला जे कॉलेज प्राप्त झाले आहे त्याला प्रवेश घ्या.प्रवेशाला लागणारी विविध कागदपत्रे अवश्य सोबत ठेवा.


अकरावी ऑनलाइन प्रवेश दुसरा राऊंड वेळापत्रक pdf |11th round second round time table pdf 

                                       

 

                                             

💥third round time table   DOWNLOAD

 अशा पद्धतीने आज आम्ही आपल्याला अकरावी ऑनलाइन ऑनलाइन प्रवेश तिसऱ्या  राउंडचे संपूर्ण वेळापत्रक त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीने भाग एक आणि भाग दोन भरायचा आहे त्याचबरोबर कॉलेजचे कट ऑफ पानं आणि प्रत्यक्ष कॉलेजला प्रवेश घेणं ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितलेले आहे आमची माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती तात्काळ पाठवा.


आमचे इतर लेख वाचा 

अकरावी प्रवेश कॉलेजला प्रवेशासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा







टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area