Google ads

Ads Area

महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 | Maharashtra fire service, Fireman Admission Process 2023

MFS Admission 2023 : Maharashtra Fire Services Invites Application From For Maharashtra Fire Services Admission 2023. There is a total of 40+ vacancies to be filled under MFS Admission2022.Eligible & Interested Candidates Can Apply For MFS Admission 2022. Last Date For Online Application is 15 August 2023. More Details About Maharashtra Fire Services Admission 2023 Given Below. MFS Admission 2023

Maharashtra fire service, Fireman Admission Process 2023 | महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 | MFS Admission 2023

नमस्‍कार वि‍द्यार्थी मित्रांनो...। आज आपण या लेखात Maharashtra fire services,अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 MFS Admission 2023 याबद्दल माहिती पाहणार आहोत. परंतु Maharashtra fire services,अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 याबद्दल माहिती घेण्‍याआधी Maharashtra fire service म्‍हणजेच महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा याबद्दल आपणांस माहिती असणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे सर्वप्रथम Maharashtra fire service बद्दल माहिती पाहुया...।

महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 | Maharashtra fire service, Fireman Admission Process 2023



Table of content TOC

Information About Maharashtra fire service | महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा बद्दल माहिती

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्या आगीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. आगीमुळे जीवित आणि वित्तहानी होऊन खूप नुकसान होऊ शकते. अशा प्रकारची Emergency परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज आणि कार्यक्षम अग्निशमन सेवा कार्यरत असणे अत्यंत महत्वाचे असते. अशा प्रकारची सेवा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे व त्या सेवेला Maharashtra Fire Service (महाराष्ट्र अग्निशमन सेवा) असे म्हटले जाते. Maharashtra Fire Service ही आग लागलेल्या भागातील रहिवाशी लोकांचे जीव वाचवण्याचे व त्यांच्या मालमत्तेचे आगीपासून संरक्षण करण्याची महत्वाची भूमिका बजावते.

Maharashtra fire service

Maharashtra fire service ही सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा आणि Emergency च्या वेळी तात्काळ प्रतिसाद या वचनाने बांधील असते व त्या वचनाप्रमाणे Maharashtra Fire Service कार्य करत असते. Maharashtra Fire Service चे नेटवर्क हे पूर्ण महाराष्ट्र राज्यात strong network आहे. या strong network  च्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आगीशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी Maharashtra Fire Service चांगल्या प्रकारे तयार आहे. Maharashtra Fire Service ची सेवा ही 24×7 कार्यरत असते. Emergency fire number 112 या निशुल्क नंबरवर कॉल केल्यास Maharashtra Fire Service ही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणत्याही वेळी खूप मोठ्या तीव्रतेच्या आगीचा सामना करण्यासाठी सुसज्ज आहे.


Work of Maharashtra fire service

उच्च पातळीची तयारी राखण्यासाठी, Maharashtra fire service आपल्या कर्मचाऱ्यांना विविध परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर भर देते. अग्निशामक कठोर प्रशिक्षण कार्यक्रम घेतात ज्यात आग प्रतिबंधक, अग्निशमन तंत्र, बचाव कार्ये आणि धोकादायक सामग्री व्यवस्थापनाच्या विविध पैलूंचा समावेश होतो. हे सर्वसमावेशक प्रशिक्षण त्यांना आगीच्या गुंतागुंतीच्या घटनांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करते.

Strength of Maharashtra fire service | महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे बलस्थान

महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे प्रमुख बलस्थान म्हणजे तिची अत्याधुनिक पायाभूत सुविधा हे आहे Maharashtra Fire Service ही अग्निशमन दलाची सुरक्षिततेची हमी देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी अत्याधुनिक अग्निशामक इंजिन, शिडी, पाण्याच्या टाक्या आणि विशेष गियरसह आधुनिक अग्निशमन उपकरणांनी सुसज्ज आहेत. याव्यतिरिक्त, अग्निशमन केंद्रे आणि आपत्कालीन प्रतिसाद दल यांच्यात अखंड समन्वय साधण्यासाठी त्यांच्याकडे High quality community system network machinery उपलब्ध आहेत.

Training of Maharashtra Fire services

स्फोट होणे ही संकल्पना अत्यंत भीतीदायक आणि आपत्कालीन परिस्थिती ओढवून घेणारी असते. अमुक ठिकाणी स्फोट झाला असे फक्त ऐकले तरी अंगावर शहारे येतात. त्या स्फोटात किती मोठ्या प्रमाणात जीवित हानी व वित्त हानी होत असते. अशा वेळी त्या स्फोटपासून निर्माण झालेली आग विझवणे म्हणजे खूप मुश्किल काम असते. अशा प्रकारच्या स्फ़ोटातून घातक असे अग्निबाण बाहेरच्या दिशेने फेकले जातात. अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी देखील Maharashtra Fire Service अगदी अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे, रासायनिक वायुची गळती, उंच इमारतींना लागलेली आग आणि मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांना लागलेली आग किंवा औद्योगिक क्षेत्रात झालेले अपघात यासारख्या विशिष्ट घटनांना हाताळण्यासाठी Maharashtra Fire Service अत्याधुनिक सोयीसुविधानी सुसज्ज आहे. अशा प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्याचे, आपत्कालीन परिस्थिती झटपट एकत्रित येण्याचे व आव्हानात्मक परिस्थितीत झटपट निर्णय घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण अग्निशमक दलातील फायरमन यांना दिले जाते. 

Conclusion of Maharashtra Fire services

शेवटी, महाराष्ट्रातील रहिवाशी लोकांची व त्यांच्या संपत्तीचे आगीपासून संरक्षण आणि करण्यात Maharashtra Fire Service महाराष्ट्र अग्निशमन सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सज्जता, तत्पर प्रतिसाद आणि सार्वजनिक जागरूकता या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, ते आगीशी संबंधित अपघाताची जोखीम कमी करण्यासाठी एक विश्वासार्ह आणि अपरिहार्य शक्ती म्हणून काम करतात. प्रगतशील तंत्रज्ञान आत्मसात करून, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून आणि सामुदायिक सहभाग वाढवून, Maharashtra Fire Service (महाराष्ट्र अग्निशमन सेवा) सतत विकसित होत आहे आणि Emergency आव्हानांशी जुळवून घेत आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हे राज्य राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण बनत आहे.

Maharashtra fire service, Fireman Admission Process 2023 | महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया 2023

आतापर्यंत आपण Maharashtra fire service बद्दल माहिती पाहिली. आता पुढे आपण Maharashtra fire service, Fireman Admission Process 2023 याबद्दल माहिती पाहणार आहोत. 

💥हेदेखील पहा - शाळेचा UDISE code कसा पाहायचा💥

एकुण जागा - ४० पेक्षा अधिक जागा

MFS Admission 2023 उपलब्ध असलेला पाठ्यक्रम (कोर्स):

अग्निशामक (फायरमन) कोर्स

  • पदांची संख्या - सध्या उपलब्ध नाही.
  • कालावधी - 6 महिने

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स

  • पदांची संख्या - 40.
  • कालावधी - 01 वर्षे

MFS Admission 2023 कोर्ससाठी असलेली शैक्षणिक पात्रता:

महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 या वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अग्निशामक (फायरमन) कोर्स: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

MFS Admission 2023 आवश्‍यक शारीरिक पात्रता:

महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 या वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी खालीलप्रमाणे शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.

अग्निशामक (फायरमन) कोर्स

  • उंची - 165 सेमी 
  • वजन - कमीत कमी 50 किग्रॅ.
  • छाती - कमीत कमी 81 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त.

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स

  • उंची - 165 सेमी 
  • वजन - कमीत कमी 50 किग्रॅ.
  • छाती - कमीत कमी 81 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

MFS Admission 2023 कोर्ससाठी आवश्‍यक वयाची अट:

10 जून 2023 रोजी वय विचारात घ्‍यावे. [SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

💥आपले वय तपासण्‍यासाठी येथे क्लिक करा 💥

MFS Admission 2023 ऑनलाईन अर्ज भरण्‍याची फी (प्रवेशअर्ज): 

  1. अग्निशामक (फायरमन): General: ₹500/-   [SC/ST/ VJ/VJNT/SBC/OBC/EWS :₹400/-]
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: General: ₹600/-   [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC/EWS: ₹450/-]

MFS Admission 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023

Official Website of Maharashtra Fire Services

Maharashtra fire services, Fireman Admission process 2023, MFS Admission 2023 ची जाहिरात पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra fire services, Fireman Admission process 2023, MFS Admission 2023 चा ऑनलाईन फॉर्म भरण्‍यासाठी येथे क्लिक करा. 

अशाप्रकारे या संपुर्ण लेखामध्‍ये आपण Information About Maharashtra fire service, Work of Maharashtra fire service, Strength of Maharashtra fire service, Training of Maharashtra Fire services, Maharashtra fire service, Fireman Admission Process 2023, महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा, अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया 2023, MFS Admission 2023 याबद्दल सविस्‍तर व विस्‍त्रूत माहिती पाहिली. आपल्‍याला वरील सर्व माहिती समजली असेल अशी आशा करतो. आपणास वरील माहिती आवडल्‍यास आपल्‍या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे यांना पाठविण्‍यास विसरू नका. 

धन्‍यवाद..❕

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area