तलाठी भरती 2023 प्रारुप जाहिरात| Talathi bharati 2023 prarup jahirat
Talathi bharti 2022 | talathi bharti 2023 | talathi bharti - तलाठी भरती | Talathi Salary
विद्यार्थी मित्रहो! खूप दिवसापासून talathi bharti - तलाठी भरतीची जाहिरात येण्याची वाट आपण पाहत आहोत. ही वाट पाहण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता talathi bharti 2022 प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली असून 4625 एवढ्या जागा तलाठी पदासाठी सोडण्यात आल्या आहेत.
talathi bharti 2022 ही जाहिरात प्रारूप असल्याने, निश्चित तारखा ह्या नसल्या तरीही अभ्यास करण्यासाठी निश्चित वेळ काढावी लागणार नाही; यासाठी तलाठी भरती ही होणारच आहे. यामुळे अभ्यासाला सुरुवात करावी आणि आपले पद आपल्या जिल्ह्यात हमखास मिळेल अशी आशा धरून आत्मविश्वासाने आपण talathi bharti - तलाठी भरती पदासाठी अभ्यास सुरू करा. सरळ सेवा ही निश्चितच आत्मविश्वास देणारी परीक्षा असते.
तलाठी पद हे सरळ सेवेने भरत असल्याने अशा पदासाठी आपण निश्चितच अभ्यास करून तलाठी पद मिळवू शकता .
talathi bharti - तलाठी भरती परीक्षा कोणत्या वेळेत होईल हे जरी निश्चित नसले तरी तुमचा अभ्यास चालू ठेवा ,भरती होणारच आहे .आपला अभ्यास पद मिळेल अशा आशेने उत्साहाने करा .यश मिळणारच !
Maharashtra Talathi Salary 2023: Salary Structure:
महसूल विभाग तलाठ्यांना ऑफर करत असलेले वेतन (Maharashtra Talathi Salary 2023) व इतर भत्ते खालीलप्रमाणे आहेत.
The Total Talathi Salary is between Rs. 25500-81100 other allowances.
Pay Band - ₹5200 - ₹20200
Grade Pay - 2400
Pay Level in Revised Pay Matrix - S8: ₹25500 - ₹81100
Maharashtra Talathi Salary 2023 मधील इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- भरपाई
- OTA- ओव्हरटाइम भत्ता.
# Click करा pdf जाहिरात प्रारूप
ही जाहिरात सगळ्यांना पाठवा .
अधिक माहिती वाचण्यासाठी वरील संकेतस्थळावर जावून पहा .