Google ads

Ads Area

योगा दिनाची माहिती | yoga dinachi mahiti | Yoga day | International Yoga day | 21 जून योग दिन | World yoga day | yoga day 2023 | National yoga day | योग दिन | योग दिवस

योगा दिनाची माहिती | yoga dinachi mahiti | Yoga day | International Yoga day | 21 जून योग दिन | World yoga day | yoga day 2023 | National yoga day | योग दिन | योग दिवस 
जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो When is international yoga day celebrated? When is International yoga day?

International yoga day | World yoga day
History of International Yoga day आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास :

International yoga day | World yoga day
History of International Yoga day आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास :
international yoga day 2022 | international yoga day theme 2022 | योग दिनाची 2022 सालची थीम काय होती 
योग दिन हा विश्वातील सर्व देशांमध्ये साजरा केला जाणारा एक विशेष दिवस आहे. हे दिवस प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. योग हा तंत्रज्ञान आहे ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारित होते. योगाच्या अभ्यासाद्वारे मानसिक शांतता, तंदुरुस्ती, स्फूर्ती, व्यायाम आणि समग्र सुख सुधारित होते.
2022 सालात योग दिनाची थीम “स्वस्थ भारत, समृद्ध भारत” असली जाणार आहे. हा वर्ष सर्वांगीण आरोग्याच्या असंतुलिततांच्या कारणाने अत्यंत महत्वाचा आहे. योग अभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक रोगांवर प्रतिरोधक क्षमता वाढविण्यात मदत होते. योग दिनानिमित्त योगाच्या महत्वाच्या लाभांबद्दल जागृती देण्यात येणारे सभास्थाने, उपलब्धिया वाढविण्यात मदत होते.

योग हा एक नैसर्गिक बदल असल्याने जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरु होत असते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि वातावरणातील उष्णता कमी होत जाते. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो, यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असल्यामुळे सूक्ष्मजीव जंतू वातावरणात वाढु लागत असतात. यामुळे माणसांचे आजार वाढण्यास सुरुवात होत असते म्हणून योगाभ्यासाने शरीर, मन, आत्मा हे स्वस्थ राहत असल्याने योगाचे महत्व लोकांना समजावे, आपली प्रकृती नीट व्यवस्थित असली पाहिजे म्हणून या वातावरणाचा पहिला दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडण्यात आला होता.
 मित्रांनो ! आज आपण 21 जुन हा दिवस योग दिन म्‍हणून का साजरा केला जातो, तसेच हा दिवस International Yoga day, आंतरराष्‍ट्रीय योग दिन, World Yoga day, जागतिक योग दिन, National yoga day राष्‍ट्रीय योग दिन म्‍हणूनही संबांधला जातो, याबद्दल माहिती पाहणार आहोत. याचा तुम्‍हाला नक्‍कीच फायदा होईल. पोस्‍ट आवडल्‍यास नक्‍की शेअर करा.


21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी आपण हे पाहूया यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन कारणे आपणाला सांगता येतात. यावर खगोलशास्त्र हे असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्यात 21 तारखेला सूर्य आपली स्थिती बदलत असतो. यादिवशी उत्तरायण अवस्था बदलून दक्षिणायन अवस्था सुरु होते . म्हणजेच ह्या दिवसापासून लहान दिवस होत असतो आणि रात्र मोठी हाेेत असते.#

संपूर्ण जगात योगाचे महत्त्व असल्याने 21 जुन यादिवशी सगळ्या जगात योग दिन साजरा केला जातो. हा दिवस निवडण्याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे .योग दिनाला काहींचा विरोध जरी असला तरीही आरोग्य आणि आपले जीवन निरोगी राहण्यासाठी या योगाला महत्त्वाचे स्थान असलेले दिसून येते. या योगामध्ये कोणतीही धार्मिकता नसून केवळ मनुष्याला आपले आरोग्य चांगल्या रीतीने सांभाळता यावे यासाठी योगाचा जीवनातील लाभ लक्षात घेता हा योग दिन सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. त्यासाठी आपणही या दिवसापासून आपल्या जीवनात योगा करण्यासाठी योग आणला पाहिजे. आपले आरोग्य सांभाळा आपले आरोग्य हीच एक आपली संपत्ती आहे. ही संपत्ती जशी पैशाच्या स्वरूपात आपण समजतो, तसे आपले आरोग्य हीच संपत्ती सांभाळणे आपल्या हाती आहे आणि ते आपण पूर्ण करावे अशी आशा व्यक्त करतो. योग दिनाच्या शुभेच्छा!

27 सप्टेंबर 2014 रोजी UN जनरल असेंब्ली (UNGA) मधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area