गाडगे महाराज यांचे प्रबोधन काव्य | Gadage maharaj yanche prabodhan kavya | gadge maharaj information in marathi
नमस्ते मित्रांनो, आज आपण sant Gadge maharaj संत गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती पाहणार आहोत. gadge maharaj information in marathi
गाडगे महाराज यांचे प्रबोधन काव्य | Sant Gadge maharaj yanche prabodhan kavya
गाडगे महाराज हे खूप मोठे थोर समाजसुधारक होते त्यांनी आपल्या कार्यातून देशसेवा केली . स्वार्थ म्हणून कोणतीही इच्छा त्यांना नव्हती .आपल्या कार्यातूनच समाजाला एक नवा आदर्श घालून दिलेला आहे .
अंधश्रद्धा ,कर्मकांड यासाठी त्यांचा विरोध होता म्हणून त्यांना लोक महान समाजसुधारक वाटतात .
समाजात असलेल्या अनेक वाईट चालीरीती त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला .
ज्या ज्या गावात जातील त्या गावातील रस्ते स्वतः साफ करुन घेत आणि त्याच रात्री लोकांसाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत होते .
#गाडगे महाराज Gadge Maharaj यांचे प्रबोधन काव्य, Gadge maharaj information in marathi, संत गाडगे महाराज यांची माहिती
भुकेलेल्याला अन्न
आपण हे समाजात वावरत असताना आपले प्रियजन असतील त्यांना नको नको म्हणे पर्यंत भरपूर खायला घालत असतो, पण ज्याला खरंच गरज असते अशासाठी कोणीकाहीच करत नाहीत आपल्या आप्तेष्ट आहेत त्यांच्यापेक्षा भुकेलेला आहे त्याला खायला घातले तर जीवनभर त्याचे आशीर्वाद लाभतील .
तहानलेल्याला पाणी
ज्यास खरंच पाणी पिण्याची आवश्यकता आहे यासाठी पाणी देणे आवश्यक आहे .
बेघरांना आसरा
अनेक श्रीमंत लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी मोठमोठ्या इमारती बांधत असतात त्यासाठी करोडो रुपये खर्च करत असतात पण एखाद्याला गवताची झोपडी बांधून द्यायला मागेपुढे पाहत असतात .त्यांना जर मदत केली तर आयुष्यात ते कधीच विसरणार नाहीत त्यांचे समाधान चेहऱ्यावर सतत दिसेल ,ते सुद्धा कोणाला तरी मदत करण्याचा प्रयत्न करीत राहतील .
रोग्यांना औषधोपचार
घरातील अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या लोकांसाठी वेळेवर औषधे मिळत नाहीत त्यामुळे त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते ,ज्यांना शक्य असेल त्यांनी कोणत्या ना माध्यमातून मदत केली पाहिजे .
बेकरांना आसरा
जे गरीबकुटुंबातील होतकरू मुले असतील त्यांना गरिबीमुळे काहीही करता येत नसेल तर त्यांचे पोट भरण्यासाठी रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे तरच ते आपला उदरनिर्वाह व्यवस्थित करु शकतील .
पशुपक्ष्यांना अभय
मुके प्राणी असतील त्यांना अभय देणे गरजेचे आहे ,चारापाणी देऊन त्यांच्या तृप्तीचे समाधान आपणास झाले पाहिजे .
गरिबांना शिक्षण
ज्या घरातील लोक फक्त मजूरी करून पैसे कमवून आणून मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलांसाठी शिक्षण देत आहेत .अशा मुलांसाठी मोफत मिळाले पाहिजे
तरुणांसाठी लग्न
आजच्या काळात तरुण मुलामुलींना लग्न या मानसिक आवस्थातून जावे लागत आहे त्यांचे लग्न वेळेवर झाले नाहीतर त्यांची मानसिक कुचंबना होत असते त्यासाठी आपल्या परीने त्यांना मदत केली पाहिजे .
संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला
पूज्य श्री संत गाडगे महाराज हे विश्वास ठेवलेल्या संतमानांपैकी एक आहेत. त्यांनी जीवनात अनेक मौल्यवान उपदेश दिले आहेत. त्यांच्या उपदेशांमध्ये एक महत्त्वाचा उपदेश आहे - "स्वयंप्रेम हे देवाचे प्रेम आहे". या उपदेशाचा अर्थ असा आहे की देवाच्या प्रेमाचा अनुभव आपण स्वतः करणे गरजेचे आहे. ज्यावेळी आपण स्वत:वर प्रेम करतो तेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर प्रगती करू शकतो. ज्यामुळे आपल्या संसारात शांतता, सौम्यता आणि समाधान लाभते.