परीक्षा पे चर्चा |pariksha pe charcha| मोदी गुरुजींची
शाळा |Modi Gurujinchi shala
'तालकटोरा' या मैदानात परीक्षा पे चर्चा झाली
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन च्या माध्यमातून मुलांच्या समस्यावर मार्गदर्शन केले.तालकटोरा' या मैदानात परीक्षा पे चर्चा झाली.
1 ) कुटुंबाच्या काही अपेक्षा असतील तर त्या चुकीच्या नाहीत
2 ) समाजासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नये .
3 ) पालकांनी अपेक्षेचे ओझे मुलांवर ठेवू नये
4 ) आवडीच्या ठिकाणी वेळ जातो ,आपला वेळ कोठे जातो ते पहा वेळ सत्कारणी लावा.
5 ) काम केल्याने थकवा कमी होतो.
6) समस्येचे समाधान निराकरण करा .
7 ) आवडत नसलेला विषय हा अगोदर अभ्यासा.
8 ) वेळेचे नियोजन आईकडून शिका.
9 ) कॉपी करायची नाही : गैरप्रकार करु नका ते जीवन नाही.
10 ) shortcut वापरु नका ,कोणी करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा .
11) जे विध्यार्थी खूप कष्ट करतात ते पुढे जातात.
12 ) hardly smart work केले पाहिजे .
13 ) सत्य स्वीकारा .
14 ) आपल्यातील सामर्थ्य ओळखा,क्षमता ओळखा.
15 विध्यार्थ्याचे मूल्यमापन बरोबर करा .
16) सामान्य लोक हे असामान्य काम करतात तेव्हा ते स्वतःच्या क्षमता मोडून काढतात .
17 ) गॅझेट माणसाला गुलाम बनविते ,आपण स्वतंत्र व्यक्तीत्व असलेले व्यक्तित्व आहोत .active व्हा पण वेळेवर असा .
18 ) तंत्रज्ञानाचा वापर करा,पण जेवढा वेळ असेल तेवढा वेळ द्या .
19) आपल्या क्षमता कशा वाढविता येतील ते पहा,तुमच्यातील नवनिर्माणक्षमता कमी होऊ देऊ नका .
#20 ) technology चे fasting
21 ) तणाव परीक्षा परिणाम
आपल्यासाठी जगाजीवनाची चिंता करु नका
22 )