महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा | Maha TAIT exam 2023
महाराष्ट्र राज्य अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (MahaTAIT 2023 ) परीक्षा ही बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर होणार असून ;ज्या शिक्षकांना अजूनही नव्या ठिकाणी किंवा संस्थेच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे अशा सर्व शिक्षकांची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे .
DED आणि BED करुन अनेक मुले ही TAIT मधून लागलेली नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने संधी आली आहे .
ही संधी आपल्या हातून जाता कामा नये यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर 200 गुणांची 2 तासांसाठी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होणार आहे .
या परीक्षेसाठी आपली तयारी असणे आवश्यक आहे ,या परीक्षा पद्धतीने पाहिजे त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता .
चला तर शिक्षक मित्रहो ! आपल्याला Tait च्या माध्यमातून शिक्षक बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज होऊया .आलेली संधी दवडू नका .पुन्हा अशी जाहिरात केव्हा येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपण कमी वेळेत आपलं कौशल्य पणाला लावून आपण यश खेचून आणण्यासाठी प्रयत्न करुया
#परीक्षाचा syllabus
#जाहिरात पाहण्यासाठी
ऑनलाईन परीक्षा 2023 अधिकृत website
All the best
परीक्षेसाठी तुम्हांस शुभेच्छा !