Google ads

Ads Area

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना या नावाने ओळखतात | Dr.Babasaheb Ambedakar yana ya navane olakhatat

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना या नावाने ओळखतात |Dr. Babasaheb Ambedakar yana ya navane olakhatat

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशाला मिळालेले एक महान रत्न आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महान कार्यानुसार त्यांना वेगवेगळ्या उपाधी दिलेल्या आहेत. त्यांच्या ह्या नावाप्रमाणे त्यांना उपाधी दिलेल्या असून त्याची आपण ओळख करून घेत आहोत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे थोर महान विचारवंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व भारतासाठी लाभले हे खरोखरच भारतीय लोकांसाठी एक कृतज्ञता म्हणून त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे . अशा या महान महामानवास विनम्र अभिवादन  ! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या नावानेही ओळखले जाते . ही नावे खालीलप्रमाणे .

  • भारतरत्न 
  •  विश्वरत्न 
  • लेखक 
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
  • स्त्री उध्दारकर्ते
  • समाजसुधारक
  • उच्चविद्याविभूषित 
  • महामानव
  •  युगपुरुष 
  • कायदेपंडित
  •  जलतज्ञ 
  • मानववंशशास्त्रज्ञ 
  • दलितांचे कैवारी 
  • मानवतेचे प्रणेते 
  • मानवंशशास्त्रज्ञ 
  • शोषितांचे महानायक
  •  क्रांतीसूर्य 
  • ज्ञानसूर्य 
  • बोधिसत्व
  •  परमपूज्य
  •  ज्ञानाचा अथांग सागर
  •  जगजेता 
  • आधुनिक भारताचे जनक
  •  किमयागार
  •  रक्ताचा एक थेंब न सांडता क्रांती घडवून आणणारे 
  • स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री
  •  सत्याग्रही 
  • संपादक

                ●जगद्विख्यात 


#असे  महान डॉ .बाबासाहेबआंबेडकर यांना यापेक्षा अजून  काही नावांनी त्यांना संबोधले जाते .कोणास अजून नावे सुचवावी  वाटत असल्यास अवश्य सांगा .आपल्या सूचनांचे स्वागत असेल .

आणखी वाचा 

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताचे संविधान

दलित म्हणजे कोण?

गौतम बुद्ध यांची माहिती



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area