जिल्हा परिषद शिक्षक यांना केंद्रप्रमुख बनण्यासाठी 1 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय | Jilha parishd shikshak yanna kendrapramukh bananyasathi 1 december 2022 shasan nirnyay | झेडपी शिक्षकांना केंद्रप्रमुख होता येणार शासन निर्णय (1 डिसेंबर 2022 )
नमस्कार शिक्षक मित्रहो ! तुम्हांला शिक्षक बनून 3 वर्षे पूर्ण झालेली असणारच आहेत पण आता तुम्हाला केंद्रप्रमुख बनण्याची संधी आली आहे; असा शासन निर्णय झालेला आहे .परीक्षेची तारीख परीक्षा परिषद लवकरच कळवणार आहेत तरीही त्या अगोदरच तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा .
शिक्षक म्हणून खूप सेवा केलेली आहे या सेवेचे फळ म्हणून तुम्हांस आपले पद बदलण्याची योग्य वेळ आली आहे . या वेळेस अशी संधी तुम्हांला अगोदर मिळाली असेल नसेल पण यावेळी मात्र या संधीचे सोने कराच !
केंद्रप्रमुख म्हणून जे काही काम असते त्याविषयी तुम्हाला माहीतच आहे ज्यावेळी तुमच्या शाळेत केंद्रप्रमुख यांची भेट होत असते त्यावेळी त्यांच्याही कामाचा अंदाज तुम्हाला आहेच त्यामुळे घाबरून जाऊ नका ,बिनधास्त अभ्यासाला लागा आणि आपणही केंद्रप्रमुख बनणार असा दृढ निश्चय करा यश तुमच्या पाठिशी असणार आहे.
ही भरती 50 % पदोन्नती आणि 50% मर्यादित स्पर्धा परीक्षा मार्फत घेण्यात येणार आहेत.
एकूण जागा 4860 असून त्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
परीक्षा : ही 200 मार्काची असणार आहे.
सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा .
केंद्रप्रमुख बनण्यासाठी सविस्तर माहिती
#हे ही वाचा