Google ads

Ads Area

शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण कार्यक्रम |shikshakanana garjadhishthit prashikshan karyakram


शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण कार्यक्रम |shikshakanana garjadhishthit prashikshan karyakram


 महाराष्ट्र राज्य संशोधन व परिषद, पुणे यांचे मार्फत घेण्यात येणारे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना विविध विषयात आशयज्ञान, अध्यापन पद्धती यावर आधारित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजेनुसार प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाणार आहे .
या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना अधिक उपयोग होणार आहे .त्यांचे आशयज्ञान आणि अध्यापन पद्धतीने  दर्जेदारपणा आणि अधिक उपयोगिता  वाढणार आहे .

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत घेण्यात येणारे प्रशिक्षण मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या आशयज्ञान आणि अध्यापनपद्धती ह्या अधिकाधिक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षणाची  सविस्तर माहिती पहा.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी link open करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area