Google ads

Ads Area

सेट परीक्षा | set exam| महाराष्ट्र राज्य व्याख्यातापदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा| maharashtra state eligibility test (set ) exam

 

सेट परीक्षा | set exam| महाराष्ट्र राज्य व्याख्यातापदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा| maharashtra state eligibility test (set ) exam

शिक्षक मित्रहो लहान मुलांना हसत खेळत आनंदाने शिक्षण देत आहात .पण मोठ्याही मुलांना शिकविण्याचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही कोणत्याही विषयात पदव्युत्तर असाल तर अशी संधी सोडू नका . सेट परीक्षेचा अर्ज करा .परीक्षेसाठी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम  संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

यासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्हाला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकविण्याचा आनंद घ्या .

काहींना परिस्थितीमुळे D.ed ,B.ed करता आले नसेल पण शिक्षक बनण्याची इच्छा असेल तर अशाही तुमच्या मित्रांना अशा संधीचा लाभ घ्यायला सांगा .

खाली दिलेल्या link वरुन सेट परीक्षा संदर्भात असलेली जाहिरात पहा .

परीक्षेचे स्वरूप

परीक्षा ही दोन टप्प्यात होणार आहे

पेपर 1 : यामध्ये सगळ्यांसाठी एकच पेपर असणार आहे. यामध्ये शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यावर आधारित प्रश्न असणार आहेत.

प्रश्न  50 

गुण  100 

वेळ:  1 तास


पेपर 2

 हा तुमचा पदव्युत्तरचा जो विषय असेल त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत .

प्रश्नसंख्या  : 100 

      गुण   :   200

      वेळ   :   2 तास

सेट परीक्षा अर्ज भरण्याची सुरुवात  10 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 अशी असेल

विलंब शुल्क : 7 डिसेंबर2022

परीक्षा दिनांक  : रविवार  26 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area