महात्मा फुले यांचे साहित्य|mahatma phule yanche sahitya
महात्मा फुले हे एक समाजसुधारक असून त्यांनी समाजात चालत असलेली अंधश्रद्धा ,अस्पृश्यता,अशिक्षित समाज यामुळे समाजात होत असलेलीअधोगती थांबविण्यासाठी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे यासाठी त्यांचे अथक प्रयत्न चालू होते. आपल्या साहित्यातून हे मांडले आहे त्यांच्या
महात्मा फुले याचे साहित्य | mhatma phule yanche sahitya
महात्मा फुले यांचे साहित्य लोकाना उपयोगी पडेल असेच लिहिल होते त्यांनी आपल्या साहित्यात अनेक समाजाचे प्रश्न मांडले आहेत. ही समाजव्यवस्था जी आहे, ती व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले म्हणून अस्पृश्य लोकांविषयी कळवळा असलेला दिसून येतो.त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
१ ) सार्वजनिक सत्यंधर्म
हा त्यांचा ग्रंथ त्यांनी आपली लिहिण ठेवला होता पण तो त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झाला. तो १८९१ मध्ये प्रकाशित झाला .
2) शेतकऱ्याचा असूड
या ग्रंथात त्यांनी समाजात ज्या चालीरीती ,उच्चवर्णीय यांचा असलेला समाजावर वचक या सगळ्या गोष्टी महात्मा फुले यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत .
3) अखंड
तुकाराम महाराज यांच्याविषयी चांगला अभ्यास होता म्हणून त्यांच्या शब्दात अभंगाच्या आधारे याची रचना केली .
4 )अस्पृश्यांची कैफियत
महात्मा फुले यांचा हा अप्रकाशित ग्रंथ आहे .त्यांनी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय यांना समर्पित केला.
अस्पृश्य समाज त्यावेळी त्रासाला कंटाळून गेला होता .अशावेळी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याविषयी हा ग्रंथ लिहिला.
5 शिवाजीचा पोवाडा
ह्या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहितती सांगितली आहेत .
महात्मा फुले एक सामाजिक कार्यकर्ते आल्याने त्यांनीबहुजन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या जीवनातील अनेक वेळा त्यांना त्रास झाला .त्यांचे शैक्षणिक ,सामाजिक कार्य खूप वाखाणण्याजोगे आहे.त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला म्हणून आजची स्त्री शिक्षीत झाली आहे .समाजाचा विरोध पत्करून सुद्धा आपले कार्य थांबविले नाही हेच तर त्यांच्या कार्याची मोठी महती आहे .
#आणखी वाचा