Google ads

Ads Area

बालदिन मराठी निबंध | Baldin marathi nibandh

 बालदिन मराठी निबंध | Baldin marathi nibandh

बालदिन हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो .सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असते ,शाळेत विविध स्पर्धांचे ,आयोजन केले जाते . बालदिनाला मुलांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो .

   लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो आकार द्यावा तशी मूर्ती घडत असते ,म्हणून लहान वयात मुलांवर संस्कार घडविणे गरजेचे असते .

बालकांचा शिकण्याचा ,हसण्या खेळण्याचा आनंद त्यांना घेऊन दिला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत .

 काही घरांमध्ये अजूनही मुलगा मुलगी असा भेद असलेला दिसतो मुलाला जास्त लाड पुरविले जातात तर मुलीला त्याप्रमाणे कमी प्रमाणात मिळत असते .

  बालकांवर संस्काराचे धडे देणे आवश्यक असते .आजचे बालक हे खरोखरच उद्याचा देश घडवणार असल्याने त्याच्या भवितव्यासाठी आपले लक्ष असणे गरजेचे असते .

हे ही वाचा

#बालदिन मराठी माहिती

बालदिनाचे महत्त्व

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area