Google ads

Ads Area

मराठी वर्णमाला सराव चाचणी 9| marathi varnamala sarav chachani 9

मराठी वर्णमाला सराव चाचणी 9| marathi varnamala sarav chachani 9

Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात  तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .

प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे 


उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत

आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या

1)  खालील दंतौष्ठय वर्ण कोणता आहे

अ )  ओ 

ब )  औ

क )  व 

ड )  च


2 ) दंततालव्य वर्ण कोणता ते लिहा 

अ )  र

ब )  ग 

क ) ज 

ड )  यापैकी नाही 


3 )आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ते सांगा .

अ )  अक्षर

ब )  वर्ण

क )  शब्द

ड )  वाक्य


4 )   इ  ए  ऋ  हे स्वर आहेत

अ ) ऱ्हस्व

ब ) दीर्घ

क ) संयुक्त

ड ) विजातीय


5 )  क्ष ,ज्ञ  ही  आहेत 

अ )  मूलध्वनी

ब )  संयुक्त स्वर

क )  संयुक्त व्यंजने

ड )  तालव्य वर्ण


6 ) ओष्ठय स्वर कोणता आहे ते सांगा .

अ )  अ ,आ

ब )  ए  ऐ

क )  अ ,इ

ड )  उ ,ऊ


7 )  दंततालव्य वर्ण असलेले शब्द लिहा

अ )  कमळ

ब )  फणस

क )  ऊस

ड )  चांदोबा


8 )  र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धत किती आहेत

अ )  तीन

ब )  एक 

क )  दोन

ड )  चार 


9 )  दंतततालव्य वर्ण कोणता आहे 

अ )  र

ब )  ग

क )  ज

ड )  म


#10)  अं  व  अ: हे आहेत

अ )  व्यंजनादी

ब )  व्यंजन

क )  स्वरादी 

ड )  व्यंजनांत

       उत्तरे 

1.   (   क )


2.   (  क  )


3.   (   ब  )


4.   (   ड )


5.   ( क  )


6.   (   ड )


7.   (   ड  )


8.   (   अ  )


9.   (   क )


10.  (   क )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area