मराठी वर्णमाला सराव चाचणी 8| marathi varnamala sarav chachani 8
Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे
उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत
आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या
सराव post
1) मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय आहे
अ ) आवाज
ब ) बाळाचे रडणे
क ) वर्ण
ड ) मूळवृत्ती
2 ) कोणता कंठवर्ण आहे.
अ ) छ
ब ) अ
क ) ङ्म
ड ) र
3 ) ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडत आहे.
अ ) विजातीय स्वर
ब ) संयुक्त स्वर
क ) दीर्घ स्वर
ड ) व्यंजनमुक्त स्वर
4 ) जनाबाई या शब्दातील 'ज 'चा उच्चार आहे.
अ ) दंतमुलीय
ब ) तालव्य
क ) दंत
ड ) मूर्धन्य
5 ) मूर्धन्य वर्ण कोणता आहे .
अ ) छ
ब ) ब
क ) क
ड ) ढ
6 ) जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणता आहे.
अ ) वास्तव्य
ब ) मूर्धन्य
क ) दंततालव्य
ड ) कंठतालव्य
7 ) मुळाक्षरे या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे .
अ ) शब्द
ब ) वर्णमाला
क ) वर्णसंख्या
ड ) वर्णनमला
8 ) कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जात असतो .
अ ) प
ब ) च
क ) भ
ड ) ट
9 ) अर्धस्वर कोणता आहे
अ ) अ
ब ) ऋ
क ) ल
ड ) यापैकी नाही
10) संयुक्त स्वर कोणता ते लिहा
अ ) आ
ब ) ओ
क ) ई
ड ) ऊ
# उत्तरे
1. ( ड )
2. ( क )
3. ( ब )
4. ( अ )
5. ( ड )
6. ( क )
7. (ब )
8. ( ब )
9. ( क )
10. ( ब )