मराठी वर्णमाला सराव चाचणी 7| marathi varnamala sarav chachani 7
Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे
उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत
आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या
1) खालील मूर्धन्य वर्ण कोणता सांगा.
अ ) त
ब ) थ
क ) द
ड ) ण
2 ) मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
अ ) 48
ब ) 34
क ) 36
ड ) 12
3 ) स्पर्श व्यंजन कोणती ?
अ ) अ - आ
ब ) च - छ
क ) य - र
ड ) श - ष
4 ) एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की ,त्यासंयुक्त व्यंजनाला असे म्हणतात.
अ ) अनुनासिक
ब ) घर्षक
क ) द्वित्त
ड ) अल्पप्राण
5 ) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण आहेत?
अ ) 48
ब ) 14
क ) 34
ड ) 12
6 ) पुढील कोणता वर्ण अनुनासिक आहे ?
अ ) य
ब ) र
क ) न
ड ) ब
7 ) ळ हा वर्ण आहे
अ ) स्वर
ब ) संयुक्त
क ) स्वतंत्र
ड ) महाप्राण
8 ) अर्धस्वर कोणते आहे
अ ) क ख ग घ
ब ) य र ल व
क ) श ष स
ड ) च छ ज झ
9 ) कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत
अ ) ग , ध
ब ) ज, झ
क ) प ,फ
ड ) क्ष ,ज्ञ
10) अल्पप्राण व्यंजन कोणते आहे .
अ ) प
ब ) ख
क ) भ
ड ) ध
# उत्तरे
1. ( अ )
2. ( ड )
3. ( ब )
4. ( क )
5. ( ब )
6. ( क )
7. ( क )
8. ( अ )
9. ( ड )
10. ( अ )