Google ads

Ads Area

मराठी वर्णमाला सराव चाचणी 6| marathi varnamala sarav chachani 6

 

मराठी वर्णमाला सराव चाचणी 6| marathi varnamala sarav chachani 6

Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात  तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .

प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे 


उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत

आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या


1) मराठी मुळाक्षरात  हे व्यंजन स्वतंत्र आहे

अ )  य

ब )   र

क )  ल

ड )  ळ


2 )  इ- ई या स्वरांची उच्चारस्थाने कोणती

अ )  तालव्य

ब )  मूर्धन्य

क ) दंत्य

ड )  ओष्ठ्य


3 )  श  ष  स ही व्यंजने आहेत

अ )  अर्धस्वर

ब ) कठोर

क ) घर्षक

ड )  मृदू


4 ) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात

अ )  सजातीय 

ब )  विजातीय

क )  संयुक्त

ड )  ऱ्हस्व


5 ) अनुनासिकाला काय म्हणतात

अ )  अनुस्वार

ब )  शब्द

क )  व्यंजन 

ड )  विशेषण


6 ) शब्दाच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला म्हटलं जाते 

अ )  अंत्य अक्षर

ब )  आद्य अक्षर

क ) उपांत्य अक्षर

ड )  उपांत्यपूर्व


7 ) मूर्धन्य वर्णाचा गट कोणता

अ )  त  थ  द ,ध ,न

ब )  ट  ठ  ड  ढ  ण

क )  प  फ  ब भ  म

ड )  च  छ  ज  झ


8 )  ई  हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे

अ )  संयुक्त

ब )  ऱ्हस्व

क )  दीर्घ

ड ) स्वरादी


9 )  राम वनात जातो एकूण मूलध्वनी किती आहेत

अ )  सात

ब )  अकरा 

क )  तेरा 

ड )  चौदा


10)  मराठीच्या वर्णमालेत 'य 'आणि 'व ' यांना काय म्हणतात

अ )  अर्धस्वर

ब )  स्वर

क )  महाप्राण

ड )  व्यंजन

   #    उत्तरे 

1.   ( ड )


2.   (   अ )


3.   ( क  )


4.   ( अ  )


5.   (  अ )


6.   ( अ  )


7.   (  ब )


8.   (  क  )


9.   (   ड )


10.  ( अ   )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area