मराठी वर्णमाला सराव चाचणी 5| marathi varnamala sarav chachani 5
Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे
उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत
आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या
1) खालील घोष व्यंजन कोणते आहे ?
अ ) श
ब ) च
क ) ट
ड ) घ
2 ) कोणता वर्ण 'प 'वर्गातील अनुनासिक आहे
अ ) ण
ब ) म
क ) न
ड ) ङ्म
3 ) मूर्धन्य व्यंजन कोणते आहे
अ ) क
ब ) ठ
क ) च
ड ) त
4 ) कोणता गट व्यंजनगट ओष्ठय वर्गात येत आहे
अ ) प फ ब भ
ब ) त थ द ध
क ) क ख ग घ
ड ) ट ठ ड ढ
5 ) खालील घर्षक व्यंजन कोणते आहे
अ ) प
ब ) ग
क ) च
ड ) स
6 ) पुढील वाक्यातील व्यंजन कोणते आहे ते ओळखा.
अ ) अ
ब ) आ
क ) इ
ड ) म्
7 ) महाप्राण व्यजन ओळखा
अ ) ळ
ब ) क्ष
क ) ह्
ड ) ज्ञ
8 ) त हा वर्ण मराठीच्या वर्णमालेतील पुढील प्रकारात समाविष्ट होतो .
अ ) कंठण्य
ब ) दंत्यय
क ) ओष्ठ्य
ड ) मूर्धन्य
9 ) आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते
अ ) स्वर
ब ) व्यंजने
क ) वर्ण
ड ) शब्द
10) आपल्या मनातील भाव किंवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय ?
अ ) शब्द
ब ) अर्थ
क ) कल्पना
ड ) भाषा
# उत्तरे
1. ( ड )
2. ( ब )
3. ( ठ )
4. ( अ )
5. ( ड )
6. ( ड )
7. ( क )
8. ( ब )
9. ( क )
10. ( ड )