मराठी वर्णमाला सराव चाचणी 4 | marathi varnamala sarav chachani 4
Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे
उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत
आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या
1) कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो ?
अ ) ग
ब ) ढ
क ) अं
ड ) अ:
2 ) कोणते जोडाक्षर नाही
अ ) म्ह
ब ) ज्ञ
क ) क्ष
ड ) कृ
3 ) वर्णमालेत एकूण किती वर्ण कठोर आहेत
अ ) 15
ब ) 13
क ) 12
ड ) 34
4 ) सजातीय स्वर जोडी ओळखा
अ ) उ - ऊ
ब ) अ - इ
क ) इ - ए
ड ) अ - ई
5 ) कोणता वर्ण अर्धस्वर नाही ?
अ ) ल
ब ) य
क ) व
ड ) ए
6 ) खालीलपैकी ओष्ठय व्यंजन कोणते ?
अ ) प
ब ) ख
क ) ड
ड ) थ
7 ) कोणत्या शब्दातील 'डा ' हा अंत्यवर्ण तिरस्कार दुचाकी नाही
अ ) थेरडा
ब ) खोटारडा
क ) आखाडा
ड ) घाणेरडा
8 ) कोणता वर्ण हा महाप्राण आहे
अ ) क
ब ) ष
क ) ह
ड ) ळ
9 ) स्पर्श व्यंजन ओळखा.
अ ) ध
ब ) य
क ) व
ड ) ल
10) दोन व्यंजने एकत्र येतात त्याला काय म्हणतात
अ ) कठोरवर्ण
ब ) जोडाक्षर
क ) स्वरादी
ड ) संयुक्त व्यंजन
# उत्तरे
1. ( क )
2. ( ड )
3. ( ब )
4. ( अ )
5. ( ड )
6. ( अ )
7. ( क )
8. ( क )
9. ( अ )
10. ( ड )