Google ads

Ads Area

मराठी वर्णमाला सराव चाचणी 2 | marathi varnamala sarav chachani 2

  मराठी वर्णमाला सराव चाचणी 2 | marathi varnamala sarav chachani  2

मराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात  तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .

प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे 


उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत

आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या 


1) ' व ' वर्णाचे उच्चारानुसार नाव कोणते ?

अ )  दंतौष्ठय

ब )  कंठोष्ठय

क ) औष्ठय

ड ) मृर्धन्य


2 ) व्यंजनास असेही म्हणतात

अ )  उष्मे

ब ) परवर्ण

क ) मृदूस्वर

ड ) स्वरादी


3 ) स्वरांचे किती प्रकार आहेत?

अ )  दोन

ब )  तीन

क )  चार

ड ) पाच


4 ) ए हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांच्या संयोगाने होतो

अ ) अ + इ /ई

ब ) अ + आ / ई

क ) आ + ई

ड )  आ + इ

9

5 ) धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत

अ ) चार

ब )  सहा

क )  सात

ड ) आठ


6 ) लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत

अ )  सहा

ब )  सात

क ) आठ

ड ) नऊ


7 ) घोष व्यंजने कोणते आहे

अ ) श

ब ) च

क )  ट

ड ) घ


8 ) दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हटले जाते 

अ ) संयुक्त व्यंजन

ब ) स्वर

क )  जोडशब्द

ड )  स्वरादी


9 ) व्याकरण म्हणजे काय?

अ )  नियमांची जंत्री

ब )  भाषेला सरळ करणारे

क ) वर्णविचार

ड ) भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र


10) जोडाक्षर म्हणजे काय ?

अ )  स्वर + व्यंजन

ब )  व्यंजन + व्यंजन

क ) दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर

ड ) अक्षर + स्वर

     #  उत्तरे 

1.   (  अ )


2.   ( ब  )


3.   (  ब )


4.   ( अ )


5.   ( ब  )


6.   ( क )


7.   (   ड )


8.   ( अ  )


9.   (   ड )


10.  ( क  )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area