Google ads

Ads Area

पोलीस भरती सराव चाचणी 1 मराठी | police bharatisarav chachani 1 marathi

 पोलीस भरती सराव चाचणी 1 मराठी | police bharati sarav chachani 1 marathi

पोलीस भरती लेखी परीक्षा ही 100 गुणांची असून त्यामध्ये मराठी हे 25 मार्क ला असून अभ्यास नसल्याने आपले पोलीस बनण्याचे स्वप्न अर्धवट राहते .

असे स्वप्न पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर हमखास यश मिळणारच ...

मराठी व्याकरणात चांगली मार्क मिळवण्यासाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास दिला आहे ; हा अभ्यास दररोज वाचणे आवश्यक आहे.  नवनवीन अशा सराव चाचणी  असतील त्याचा अभ्यास करा.

या सराव चाचणीमध्ये महत्त्वाचे प्रश्न असतील त्यामध्ये तुम्हाला  अंदाज येईल की आपण किती अभ्यास केला पाहिजे . म्हणून सतत वाचत रहा ,समजून घेऊन वाचा; यश तुमचेच आहे.


1 ) व्यंजनात ........  हे मिळवून अक्षर तयार होते.

अ) वर्ण

ब) शब्द

क ) अनुस्वार

ड ) स्वर

उत्तर  ( ड )


2) अव्ययाला हे म्हणतात.......

अ ) विकारी

ब ) पद

क) अविकारी

ड ) विकारी

उत्तर   ( क )


3 )' शाळा' हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

अ  ) सामान्य नाम

ब )  विशेष नाम 

क ) भाववाचक नाम

ड ) सर्वनाम

उत्तर : ( अ  )


4) चपळ घोड्याने शर्यत जिंकली , यावाक्यातील विशेषण ओळखा.

अ ) चपळ घोड्याने

ब ) जिंकली

क ) शर्यत जिंकली

ड ) चपळ

उत्तर ( ड )


5 कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले ,या वाक्यातील कर्ता कोणता?

अ ) कोळी

ब ) जाळे

क) मासे 

ड ) नदी

उत्तर ( क  )


  6) अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?

अ ) शत्रूला चांगले असे ते

ब ) पंचप्रसंग 

क ) पंचाइत

ड ) संकट

उत्तर  (  ड )


7 ) निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

अ ) अर्थपूर्ण

ब ) अर्थशून्य

क ) अर्थगर्भ

ड ) अर्थात

उत्तर (  अ )


8 ) 'दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

अ) दोन्ही घरांवर अवलंबून राहणाऱ्या माणसाचे काम होत नाही 

ब )  माणसाची फसगत होती त्याच्या donhiपक्षाशी सलोखा ठेवल्याने

क ) दोन्ही घरचेलोकपाहुणाजेवला असे समजत असतात

ड ) दोन्ही लोकांच्या गैरसमजाने पाहुण्यांची फजिती होते .

उत्तर  ( ब  )


9 )  म्हण पूर्ण करा.

उधार तेल ........

अ )  जळकट

ब ) कळकट

क ) खवट 

ड ) मळकट

उत्तर  ( क  )


10 ) ' ससेमिरा लावणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा .

अ ) नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे

ब ) सशाने मिरे खाणे

क तिखट लागल्याने सूं सूं  असा आवाज करणे

ड ) ससा भाजणे,मिरे लावून खाणे

उत्तर  (  अ  )

आणखी वाचा 

1 ) पोलीस भरती अभ्यासक्रम

2)  महाराष्ट्र पोलीस भरती माहिती

3 ) संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस भरती Click








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area