Google ads

Ads Area

मराठी वर्णमाला सराव चाचणी 1 | marathi varnamala sarav chachni1

 मराठी वर्णमाला सराव चाचणी 1 | marathi  varnamala sarav chachni1

मराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात  तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .

प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे 


उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत

आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या 

1 ) ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस ......….म्हणतात.

 अ ) व्यंजने 

ब ) स्वर

क) स्वरलाप

ड ) मात्रा


2 ) खालील मृदू वर्ण कोणता आहे ?

अ )  थ

ब )   ब

क )   त 

ड )   फ


3)  श ,ष, स या वर्णांना असे ...म्हणतात

अ ) महाप्राण

ब ) स्वतंत्र

क ) अर्धस्वर

ड ) उष्मे


4)  संयुक्त स्वर  कोणते आहेत

अ )  अ - आ

ब )  इ - ई

क )  ओ- औ

ड ) अं - अ:


5)  'इ ' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

अ ) संयुक्त

ब ) ऱ्हस्व

क ) स्वरादी

ड ) दीर्घ


6)  कोणता शब्द स्पष्टोच्चारित अनुनासिक दर्शवितो?

अ ) संशय

ब ) सिंह

क ) चिंच

ड ) संसार


7) व्यंजनाने शेवट होणे या अर्थी कोणता शब्द बरोबर आहे?

अ ) व्यंजनात

ब ) व्यंजनान्त

क )  व्यंजनांत

ड )  व्यंजनामध्ये


8) 'ओ ' हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे ?

अ ) अ + इ

ब ) आ + इ

क ) आ + ऊ

ड ) अ + उ


9) अनुनासिकाचे दुसरे नाव काय ?

अ ) अंतस्थ

ब ) उष्मे

क ) कठोर वर्ण

ड ) पर - सवर्ण


10) ऋ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

अ ) ओष्ठ्य

ब ) मूर्धन्य

क ) तालव्य

ड ) कंठतालव्य



     #  उत्तरे 

1.   ( ड )


2.   ( ब  )


3.   (  ड)


4.   ( क )


5.   (  ब )


6.   (  क  )


7.   (  ब )


8.   (  ड )


9.   (  ड )


10.  (  ब )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area