शिक्षणसेवक ग्रामसेवक कृषिसेवक यांच्या मानधनात वाढ| shikshansevak yanchya mandhanat duppat vadh
महाराष्ट्र शासन 18 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या विचारांती खूप दिवसापासून प्रलंबित असलेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते,परंतु त्यास यश मिळाले नाही, परंतु दिवाळीच्या तोंडावर अनेक नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दिवाळी खरोखरच गोड जाणार असून त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ होणार आहे .
दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि घरातील वाढत असलेला घरखर्च यामुळे नवीनच नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, याचा विचार होऊन त्यांच्या मानधनात भरघोस वाढ झालेली आहे .
शिक्षण सेवक म्हणून काम करताना खूप अडचणी येत असतात कोणाचे कमी पगार असल्याने लग्न होण्यासाठी सुद्धा अडचणी आलेल्या आहेत. काहींचे तुटपुंज्या पगारावर संसार चालविता येत नसल्याने आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. यावर मात करुन ज्यांनी आपले कार्य चालूच ठेवले आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे .
खालील दिलेल्या link वरून सविस्तर माहिती वाचा.
कोणास किती मानधन मिळाले हे पाहू शकता.
👇
Click 👉 मानधनात दुप्पट वाढ 👈
👆
आणखी वाचा
शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप
शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी
👍👍👌👌⚘
उत्तर द्याहटवा