शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी |scholarship exam pre test
शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता पाचवी आणि आठवी साठी खूप महत्त्वाचे असून या परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सवय लागत आहे यातून पुढे स्पर्धा परीक्षा द्यावी लागत असल्याने या परीक्षेचा अभ्यास चांगला होत असतो या परीक्षेमध्ये मुलांना अभ्यासाची तर सवय लागतच असते आणि उत्तीर्ण व्हावे यासाठी हे त्यांचे कष्ट करण्याची तयारी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत
1 ) खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम ओळखा .
मी
कोण
हा
आपण
उत्तर : हा
2) काळ ओळखा.
सगळेच मूर्ख कसे असतील
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
रीतीकाल
उत्तर -: भविष्यकाळ
3 वाक्यातील अव्यय ओळखा. :
"सर्वत्र चंद्राचा ओझ पसरला होता "
शब्दयोगी
केवलप्रयोगी
उभयान्वयी
क्रियाविशेषण अव्यय
उत्तर : क्रियाविशेषण अव्यय
4) बारभाई या सामाजिक शब्दाचा समास कोणता
कर्मधाराय समास
द्वंद्व समास
उभयान्वयी समास
द्विगू समास
उत्तर : द्विगू समाज
5) लोटांगण घालणे याचा अर्थ काय ?
जमिनीवर लोळणे
लाचार होणे
शरण जाणे
लोटणे
उत्तर : शरण जाणे
6) हळद लागली या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.
बाळाचा जन्म
वैधव्य
गृहप्रवेश
विवाह
उत्तर : विवाह
7) ज्ञानेश्वर महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे
मनाचे श्लोक
गाथा
भागवत
भावार्थ दीपिका
उत्तर :भावार्थ दीपिका
8 ) भारुडे कोणी रचलेली आहेत.
संत तुकाराम
संत नामदेव
संत रामदास
संत एकनाथ
उत्तर :संत एकनाथ
9 ) कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो
ग
ढ
अं
अ:
उत्तर : अं
# 10) महींद्र या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा.
मह + इंद्र
महा + इंद्र
महि + इंद्र
उत्तर : मही + इंद्र
अशाच नवनवीन सराव प्रश्नपत्रिका तुम्हास सोडवण्यासाठी येणार आहेत, अशाच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी आणि मराठी व्याकरणात तुम्हाला हमखास चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा आहे. या सर्व प्रश्नपत्रिका यांचा सराव चाचणी याचा अभ्यास करूया .