मराठी व्याकरण सराव चाचणी |marathi vyakaran practice test
1) खालीलपैकी औष्ठय व्यंजन कोणते?
अ ) प
ब ) ख
क ) ड
ड ) थ
उत्तर ( अ )
2) मराठी भाषेत एकूण स्वरादी आहेत ?
अ ) 2
ब ) 1
क ) 3
ड ) 4
उत्तर (अ )
3) निष्पाप या शब्दाची संधी ओळखा.
अ ) निष +पाप
ब ) नि :+पाप
क ) निष +पाप
ड ) निष्प +पाप
उत्तर ( ब )
4 ) शब्दांच्या एकूण जाती किती आहेत?
अ ) नऊ
ब ) सात
क ) सहा
ड ) आठ
उत्तर (ड )
5) सर्वनामाचे एकूण प्रकार किती?
अ ) पाच
ब ) सात
क ) सहा
ड ) आठ
उत्तर ( क )
6 ) खालील कोणता शब्द क्रियापद आहे?
अ ) पुस्तक
ब ) सुंदर
क ) पोसणे
ड ) लवकर
उत्तर ( क )
7) वानर झाडावर बसतो.या वाक्यातील शब्दयोगी अव्यय सांगा.
अ ) वानर
ब ) झाड
क ) बसतो
ड ) वर
उत्तर (ड )
8 ) परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा आहे?
अ ) उभायान्वयी
ब ) शब्दयोगी
क ) क्रियाविशेषण
ड ) केवलप्रयोगी
उत्तर (अ )
9) अबब!या वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो?
अ ) संमती
ब ) आश्चर्य
क ) विरोध
ड ) संबोधन
उत्तर ( ब )
10 ) आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल?
अ ) आहेत
ब ) असत
क ) असेल
ड ) होईल
उत्तर ( क )
11) ओढा या शब्दाचे लिंग ओळखा.
अ ) पुल्लिंग
ब ) स्त्रीलिंग
क ) नपुंसकलिंग
ड ) कोणतेही नाही
उत्तर ( अ )
12) कवी या शब्दाचे अनेकवचन लिहा.
अ ) महाकवी
ब ) कविवर्य
क ) कवी
ड) कवयित्री
उत्तर ( ड )
13 ) कडा या शब्दाचे सामान्यरूप लिहा.
अ ) कड्या
ब ) कड्यावर
क) कड्याला
ड ) कड्यावरून
उत्तर (अ )
14) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
'तू पुण्याला केव्हा जाणार आहेस ?'
अ ) विधानार्थी
ब) आज्ञार्थी
क) प्रश्नार्थी
ड ) संकेतार्थ
उत्तर. (क )
15) ' रामा शास्त्रीय गाणे चांगले गातो ' या वाक्यातील विधेय ओळखा.
अ ) रामा
ब ) चांगले
क ) शास्त्रीय
ड ) गातो