Google ads

Ads Area

विराट कोहलीची 1121 दिवसाची प्रतीक्षा संपली |71 वे विराट शतक |virat kohali 71 ve shatak

विराट कोहलीची 1121  दिवसाची प्रतीक्षा संपली |71 वे विराट शतक |virat kohali 71 ve shatak


विराट कोहली हा भारताचा चांगला क्रिकेट खेळाडू असून 1121 दिवसांनी आपल्या कारकिर्दीतील 71 वे शतक  केले, त्यामुळे गेलेला सूर मिळवून भारतीय  क्रिकेट चाहत्यांच्या अधिक  अपेक्षा वाढल्या आहेत .

आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तान सोबत  विराट कोहली याने 61 चेंडू मध्ये 122 रन काढून सर्व भारतीय  क्रिकेटप्रेमिच्या विश्वविजयाच्या आशा वाढल्या आहेत .

 विराट कोहली हा रिकी पॉटिंगच्या (शतका)बरोबरीचा झाला खेळाडू

 ऑस्ट्रेलियाचा महान  खेळाडू रिकी पॉटिंग याच्या नावावर सुद्धा 71 शतके असून या खेळाडूबरोबर बरोबरी साधली आहे. असा भारतीय  क्रिकेट पट्टू विराट कोहली आहे.


सचिन तेंडुलकर( शतकानंतर ) नंतर विराट कोहली

सचिन  तेंडुलकर हा 'मास्तर ब्लास्टर, क्रिकेटचा देव 'असणारा त्यानेही शतकांचे  शतक केले असून सचिननंतर विराट कोहलीचे  71शतके  आहेत .

 विराट कोहली हा एक महान  क्रिकेट पट्टू असून सर्व क्रिकेट रसिकांच्या मनात आदर निर्माण झाला आहे . विराट कोहलीकडून क्रिकेट विश्वकप याविषयी आशा वाढल्या आहेत.

 विराट कोहलीची टी 20 मधील सर्वोत्तम कामगिरी

अफगाणिस्तान विरुद्ध आशिया कप 2022( 8 सप्टेंबर ) मध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली याने नाबाद 61 चेंडूमध्ये 122 रन केल्या आहेत . टी 20 मधील विराट कोहली याची सगळ्यात चांगली  कामगिरी ठरली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area