Google ads

Ads Area

हर घर तिरंगा | Har ghar Tiranga | घरोघरी तिरंगा झेंडा | Gharoghari tiranga jhenda

 हर घर तिरंगा | Har ghar Tiranga | घरोघरी तिरंगा झेंडा | Gharoghari tiranga jhenda


आपल्या भारत देशाला 75 वर्षे स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाली यासाठी भारत सरकारने " हर घर तिरंगा " हा उपक्रम प्रत्येक गावात प्रत्येक घरासमोर किंवा घरावर झेंडा फडकविला जाईल .यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो . भारतातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, 13 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या दरम्यान हा ध्वज गावातील प्रत्येक घरावर फडकवला पाहिजे . यासाठी आपल्यामध्ये देशाप्रती बाळगला पाहिजे; आपण सन्मानाने हा ध्वज फडकावून देशाप्रती आपली निष्ठा दाखवून देऊ.

हा झेंडा लावण्यासाठी काही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे .हे नियम कोणते आहेत ते पाहूया  ..


                     ♦️नियम♦️


1) भारत सरकारने या झेंड्याची किंमत 30 + अशी ठेवली आहे. 

 2)  गावातील प्रत्येक कुटुंब पुरवठा आणि आपले नाव ग्रामपंचायत,नगरपरिषद किंवा महापालिकेच्या ऑफिसमध्ये गरजेचे आहे .

3 )   तिरंगा झेंडा घरपोच मिळेल .

4) झेंडा सेटीनप्रकारच्या कापडाचा मिळेल.

5)  झेंडा फडकवताना किंवा खाली घेताना तो खाली पडू देऊ नये.

6)  मळका कापलेला किंवा चुरगळलेला झेंडा फडकवू नये.

  7) झेंडावर वेगळे नक्षीकाम करू नये अथवा त्यावर काहीही लिहू . नये .

8 ) एकाच काठीवर दोन वेगवेगळे झेंडे लावू नयेत.

9 )  झेंडा पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत जाईल असा फडकवावा.

10)  झेंडा सरळ उभ्या काठीवर अथवा अन्य सरळ उभ्या सर्व बांबूसारख्या काठीवर फडकावा . 

11) उपक्रम कालावधीत झेंडा कोणत्याही वातावरणात फडकवता येईल.

यावरून आपल्याला देशाचा अभिमान अधिक दृढ होत जाईल,आपल्या देशाचा कसा झेंडा असतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसतो .सगळे आयुष्य हे गेले तरी काहींना झेंडा याविषयी काहीच कल्पना नसते .

 या अमृत वर्षानिमित्त आपणास पहिल्यांदाचअसा योग आला आहे त्यामुळे संपूर्ण भारत देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे .राष्ट्रीय सण असल्या कारणाने कोणत्या धर्माचा प्रचार,प्रसार नसून ' देशनिष्ठा ' हीच आपली  महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे .त्यासाठी देशात महत्त्वाची कार्ये होणे गरचेचे आहे .

# आणखी वाचा

my india country essy

माझी शाळा निबंध

शिष्यवृत्ती सराव परीक्षा

गुरुपौर्णिमा निमित्त स्वविकास घडविणे

मी झेडा बोलतोय निबंध

स्वातंत्र्य दिन निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area