आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज,निवड निकष| Aadarsh shikshak purskar arj, nivad nikash
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की ,आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी "पाऊलखुणा बहुउद्देशीय प्रतिष्ठान चिंचपूर ,तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर " .या संस्थेत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे ; अशा शिक्षकांना पाऊलखुणा बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार आहे , आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी आपला अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत पाठवणे आवश्यक आहे .
ज्यांची खरोखरच कामगिरी उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात ही संस्था आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव करणार आहे तरी इच्छुक शिक्षकांनी या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपला अर्ज करावा.
काही शिक्षक हे तंत्रस्नेही शिक्षक असून त्यांनी आपल्या शाळेत डिजिटल वर्ग सुरू केले आहेत . काही शिक्षकांचे विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेत, नवोदय परीक्षेत ,एन एम एम एस परीक्षेत, प्रज्ञाशोध परीक्षेत, तसेच इतर स्पर्धेत चमकले गेले आहेत तसेच माणूस म्हणून जगायला शिकविले ते शिक्षक वर्गान म्हणून असे शिक्षक भरपूर प्रमाणात आपल्या आजूबाजूला असतात.
शिवाय काही शिक्षक इतर कलागुणांमध्येही आपले कार्य दाखवत असतात विद्यार्थ्यांना खेळामध्ये अधिक उत्तम करण्यात त्यांचा कस लागत असतो तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक हाच खरा एकमेव मार्गदर्शक गुरु असतो. शालेय जीवनामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जसे घडवले असते तशाच पद्धतीचे विद्यार्थी घडत असतात म्हणून शिक्षकांच्या प्रती आदर ठेवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी पाऊलखुणा बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे.
या पुरस्काराविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक link वरून माहिती पाहू शकता. पुरस्काराचे स्वरूप आणि इतर सगळी माहिती यामध्ये उपलब्ध आहे, तरी ज्यांना आपल्या कार्याचा गौरव व्हावा असे वाटेत असेल अशा शिक्षकांनी अर्ज करावा.
आदर्श शिक्षक पुरस्कार Dowanload
आदर्श शिक्षक पुरस्कार निवड निकष Dowanload
आणखी वाचा
माझा भारत देश निबंध
माझी शाळा निबंध निबंध
मी झेंडा बोलतोय निबंध