घटक चाचणी 9 वी मराठी 2022| Unit test 9th marathi 2022
प्रथम घटक चाचणी 2022
इ .९ वी विषय : मराठी गुण : 20
प्रश्न 1. पुढील उतारा अजून दिलेल्या सूचनानुसार कृती करा.
१ . आकलन
अनुताईकडे या दोन गोष्टी होत्या.
1) 【 】 2 ) 【 】
रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यवहारिक शिक्षण देणार तसं खूप सोपं ;पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड असते ,त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही, की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही . प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो . याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत.
2 ) आकलन
औपचारिक शिक्षणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात .
【 】 【 】
3 ) स्वमत
' शिक्षणाचे महत्त्व ' यावर तुमचे विचार पाच-सहा ओळीत लिहा.
प्रश्न 2. पुढील कविता वाचून दिलेल्या कृती पूर्ण करा .
१) आकलन
1) पंढरीचा चोर कोणता आहे 【 】
2) कोणाच्या पायात बेडी घातली 【 】
धरीला पंढरीचा चोर |
गळा बांधोनिया दोर | १ |
हृदयबंदी खाना केला |
आत विठ्ठल कोंडीला | २ |
शब्द केली जवाजुडी |
विठ्ठल पायी घातली बेडी | ३ |
२ ) आकलन
1) विठ्ठलाच्या गळ्यात काय आहे . 【 】
2) कशाचा बंदीखाना केला आहे. 【 】
#प्रश्न 3 खालीलपैकी कोणतेही एक कृती लिहा
1 ) तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त सजावटीचे साहित्य ( रांगोळी, पताका ,) आवश्यक आहे . त्यासाठी मागणी करणारे पत्र लिहा.
2 ) तुमच्या शाळेत 'स्वातंत्र्य दिन ' साजरा झाला यावर बातमी तयार करा .
प्रश्न 4 व्याकरण
1) पुढील समानार्थी शब्दाचा अर्थ लिहा .
आई
2 ) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .
देवाचे अस्तित्व न मानणारा
3 ) पुढील पारिभाषिक शब्दाचा मराठीत अर्थ लिहा .
Feedback
4) पुढील विरामचिन्हांच्या जोड्या लावा.
अ गट ब गट
1 अवतरण चिन्ह क ) 【 ? 】
2 प्रश्नचिन्ह ख ) 【 " " 】
ग ) 【 ! 】
आणखी वाचा