Google ads

Ads Area

शिष्यवृत्ती परीक्षा 2022अंतरीम उत्तरसूची | Scholarship exam 2022 final answer key | स्कॉलरशिप परीक्षा 2022 अंतरिम उत्तरसूची

शिष्यवृत्ती परीक्षा 2022अंतरीम उत्तरसूची | Scholarship exam 2022 final answer key | स्कॉलरशिप परीक्षा 2022 अंतरिम उत्तरसूची

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आज आपण दिलेल्या 31 जुलै 2022रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची आलेली आहे .

शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2022 रोजी झाली या परीक्षेसाठी आपण वर्षभर तयारी केली आहे .काहींना पेपर चांगला गेला असेल तर काहींना खूप सोपा गेला असेल पण तरीही जोपर्यंत उत्तरपत्रिका पाहत नाही तोपर्यंत आपले अंदाज सगळे वाया जातात तर काही प्रश्नांचे अंदाज हे बरोबर असतात .

 तरीही मित्रहो काळजी करु नका परीक्षा देऊन झाली आता त्यात काही बदल होणार नाही जे काही बदल असतील ते आपणदुरुस्त करु शकत नाही ,मग काळजी करून काहीही उपयोग नाही .
हा प्रश्न राहिला तो प्रश्न राहिला म्हणून जास्त काळजी न करता आपण पुढील नियोजन करत रहा . आपली आता उत्सुकता लागली असेल ती म्हणजे उत्तरपत्रिका पाहण्याची .

शिष्यवृत्ती परीक्षा दिल्यापासून आजपर्यंत तुम्हाला आपण लिहिलेल्या उत्तराची खात्री करण्यासाठी तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज तसा हा योग आला आहे .

अनेकांनी शिष्यवृत्ती परीक्षेत वेगवेगळी उत्तरे लिहिली असतील पण कोणाचे उत्तर हे कोणी तेच आहे आहे आणि आपले उत्तर चुकीचे आहे यामुळे आपल्याला खूप उदासीन वाटत असणार हे नक्कीच पण काही काळजी करु नका तुम्ही जी उत्तरे लिहिली आहेत ती खरी आहेत की नाही याची खात्री करुन घेण्यासाठी आलेल्या उत्तरसूचीमध्ये  पहा . 

जर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत लिहिलेले उत्तर खरोखरच बरोबर आहे ,पुन्हा एकदा खात्री करा आणि उत्तरसूचीमध्ये ते चुकीचे दिले आहे तर मग आपण त्यावर आक्षेप नोंदवू शकतो .
खाली दिलेल्या link वर click करुन आपण लिहिलेल्या उत्तराची खात्री करा.

पाचवी शिष्यवृत्ती उत्तरसूची   click

आठवी  शिष्यवृत्ती परीक्षा उत्तरसूची  click

शिष्यवृत्ती परीक्षा ही एक स्पर्धा आहे त्यामध्ये उत्तर येत असूनही घाईगडबडीत आपण चुकून दुसरेच उत्तर लिहून बसत असतो तसेच ,काही उत्तरे बरोबर असूनही कधीकधी ती चुकीची दाखवली जातात त्यासाठी आपण त्याचा पुरावा देऊन त्यावर आक्षेप नोंदवू शकता त्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा .

उत्तरसूचीवर आक्षेप असल्यास   click

शिष्यवृत्ती परीक्षा ही आपल्यातील स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणता येईल ,कारण पुढे जाऊन असाच परीक्षा देऊन आपण यश मिळवणार आहात हेच या परीक्षेतून जाणून घेतले आहे. एखाद्याला अभ्यास करूनही चांगली मार्क मिळाली नसली तरी घाबरु नका येथून पुढे अभ्यासाची सवय लावून ठेवली पाहिजे .
शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात तसेच इतर माहिती हवी असल्यास खालील whatsapp ग्रूपला join व्हा

https://chat.whatsapp.com/IUJHovGaeol7Md4KCzfv0f

आणखी वाचा 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 1

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी  2

भारत माझा देश : निबंध

माझी शाळा निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area