Google ads

Ads Area

11 वी प्रवेश झाला पुढे काय |11 th admission pudhe kay

 11 वी प्रवेश मिळाला पुढे काय |11 th admission pudhe kay

अकरावी प्रवेश यादी जाहीर झाली असून काही विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असले तर काहींना दुसऱ्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे .यामध्ये कॉलेजला ऍडमिशन घेत असताना आपापली कागदपत्रे त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे, तर हे कागदपत्रे आपल्याजवळ असणे गरजेचे आहे कोणते कागदपत्र आवश्यक आहेत हे खालील प्रमाणे पहा.

प्रवेशाच्यावेळी सादर करायची कागदपत्रे

1) नॉनक्रिमिलिअर  (लागू असेल त्यांना )

2अ) जातीचा दाखला  ( ज्यांच्याकडे असेल त्यांचा )

3) दहावीचे गुणपत्रक

4) शाळा सोडलेचा दाखला

5) admission  फॉर्म भरतेवेळी असलेली असलेली print

6 ) प्रवेश मिळाल्याची  पावती किंवा sms

7 ) आधारकार्ड

8 ) रेशनकार्ड

9 ) विहित नमुन्यातील अर्ज

 कागदपत्रे देऊन आपला प्रवेश निश्चित करून घेणे आवश्यक आहे .प्रथम पसंदीच्या कॉलेजला प्रवेश निश्चित केला नाही तर तो प्रवेश यादीतून तो बाद होईल .दुसऱ्या फेरीमधील जे पाहिजे ते कॉलेज मिळू शकेल अशी ही शाश्वती देता येत नसली तर आपण मिळालेल्या ठिकाणी प्रवेश घेणे आवश्यक आहे. आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले नसले तरी दुसऱ्या फेरीत त्याचा उपयोग करू शकतो .

 कॉलेज चांगलेच 

ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले आहे ते चांगलेच समजून त्याचा मनोभावे स्वीकार करणं गरजेचं आहे .त्याचा परिणाम चांगलाच होत असतो . हे कॉलेज चांगलेच चांगलेच समजून चांगल्या उत्साहाने आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी रममान होऊन आपली गुणवत्ता वाढविणे महत्त्वाचं आहे .कोणतेही महाविद्यालय मिळाले असले तरीही त्या ठिकाणी आपले कौशल्य दाखवणे महत्त्वाचे आहे. यामध्ये कोणतेही नाराजगी व्यक्त करायची नाही. यासाठी सुख काय असते हे वाचा

नवीन मित्र बनतील ( मित्र वाचा )

शिक्षक अनुभवी

उत्साह चांगला राहील

सहभागी व्हा

ध्येयाकडे लक्ष असू द्या

स्वप्न चांगली पहा

चिंतन ,मनन 

गुणवत्ता वाढेल याकडे लक्ष द्या


स्पर्धेत टिकण्यासाठी 

  --mpsc

  - upsc

   -सैनिक

  - बँक

- औद्योगिक 

-  मेडिकल

-  व्यवसाय

या सगळ्या बाजू समजून घेणे गरजेचे आहे .जेणेकरून तुम्हाला तुमचे करिअर निवडताना त्रास होणार नाही.

यानंतर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करुया 'मराठी संपूर्ण 'या site वर जाऊन तुम्ही समजून घ्या.

आणखी वाचा

mpsc परीक्षेत झालेला बदल ,पास होणे झाले सोपे

पोलीस भरती लवकरच होणार

माझी शाळा निबंध

मी शाळा बोलतेय




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area