Google ads

Ads Area

शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच | scholarship exam quetion paper | स्कॉलरशीप परीक्षा प्रश्नपत्रिका संच

शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच | scholarship exam quetion paper | स्कॉलरशीप परीक्षा प्रश्नपत्रिका संच

विद्यार्थी मित्रहो शिष्यवृत्ती परीक्षा ही आपले 31 जुलै 2022 रोजी होणार असून तुम्हास 20 जुलै 2022 रोजी परीक्षा होणार  होती तीच परीक्षा 31 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे तुम्हांला 10 दिवस अधिक अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला आहे, तरी विद्यार्थी मित्रहोअजून काही मुलांना परीक्षेची भीती वाटत असली तरी घाबरु नका .तुम्हाला प्रश्नपत्रिकाचे स्वरूप आणि अभ्यासक्रम माहीत असला की काही अडचण येणार नाही .
      या परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातील याचा अंदाज तुमच्या डोक्यात असला की तुम्ही अजूनही एक आठवडाभर परीक्षेचा अभ्यास करून चांगले मार्क मिळवू शकता .आपल्यासमोर जुन्या उत्तरपत्रिका असतील तर त्याचा फायदा आपणास निश्चितच होतो म्हणून आपणांसमोर प्रश्नपत्रिका देत आहोत.

  प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आपण चांगले मार्क मिळवू शकतो. ही प्रश्नपत्रिका स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याची उत्तरपत्रिका सोबत आहेच त्या खालोखाल देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा निश्चितच सराव होणारच आहे. तुम्हाला आत्मविश्वास  वाटेल की आपण शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले मार्क मिळवू याची खात्री तुम्हास येणार आहे .


सराव प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करा





old quetion paper


1 )   2017 रोजीची प्रश्नपत्रिका Dowanload शब्दावर clik करा 
        
          Dowanload
     - 2017 चीउत्तरपत्रिका

          Dowanload


2)   2018 ची प्रश्नपत्रिका
          Dowanload

   - 2018 ची उत्तरपत्रिका
          Dowanload



3 ) 2019 ची प्रश्नपत्रिका
       Dowanload

     - 2019 ची उत्तरपत्रिका
       Dowanload
       


4 )  2020 ची प्रश्नपत्रिका
         Dowanload
        
    - 2020 ची उत्तरपत्रिका
         Dowanload


5 )  2021 ची प्रश्नपत्रिका
        Dowanload

     2021 ची उत्तरपत्रिका
         Dowanload


    विद्यार्थी मित्रांनो तुम्हांस ह्या जुन्या प्रश्नपत्रिका संच दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा .


# आणखी वाचा 








टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area