शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप|scholarship exam syllabus & exam pattern |स्कॉलरशीप परीक्षा अभ्यासक्रम आणि स्वरूप
31 जुलै 2022 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपणास आवश्यक असलेले प्रश्नपत्रिका स्वरूप आणि प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे असते. त्यावरून लक्षात येते की,कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत. याचा अंदाज येऊन जातो आणि ते बघत असताना आपला कोणता घटक अभ्यासायचा आहे याच्यावर विचारमंथन होऊन आपण त्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे आणि अभ्यासक्रमाचे स्वरूप यावरून आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेत असतो.
प्रश्नपत्रिकेचा सराव करत असतो आपण प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे खाली दिलेल्या लिंक वरून प्रश्न पत्रिका अभ्यास करणे गरजेचे आहे.
होणार असून काही विद्यार्थी यांना अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्वरूप हे निश्चितपणे माहित नसते अजूनही वेळ ना घालवता परीक्षेसाठी अभ्यास करून या अभ्यासक्रमावर आधारित कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका आलेली आहे; यासाठी आपला अभ्यास होणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून अंतिम परीक्षेत आपल्याला भरघोस मार्क मिळतील .याची खात्री आहे .