Google ads

Ads Area

मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षक भरती. | mira bhayandar mahanagarpalika shikshak bharati | Teacher recruiment in mira bhayandar municipal corporation


मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षक भरती. | mira bhayandar mahanagarpalika shikshak bharati | Teacher recruiment in mira bhayandar municipal corporation



मिरा भाईंदर महानगरपालिकेत ( प्राथमिक / माध्यमिक ) 44 शिक्षकांची भरती होणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज हे प्रत्यक्ष हस्तपोहच करणे आवश्यक आहे .


अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 असून इच्छुक उमेदवार यांनी अर्ज करावेत .


अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात पहा .


http://www.mbmc.gov.in


अर्जाबरोबर साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे.


अर्ज इतर कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाणार नाहीत.अर्ज प्रत्यक्ष स्वहस्ते पोहोच करायचा आहे. 

तरी इच्छुक उमेदवारांना शेअर करा.


आणखी शिक्षक भरती जाहिराती पहा .


1 ) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती तज्ज्ञ शिक्षक भरती

https://www.marathisampurn.com/2022/07/maharashtra-rajya-pathyapustak-nirmiti.html


2) नवोदय विद्यालयामध्ये शिक्षक पदाची कायमस्वरूपी भरती

https://www.marathisampurn.com/2022/07/1616-navoday-vidyalay-teacher-1616.html

आपल्या एका share ने कोणाचीतरी life बनू शकते


(शिक्षक कसा असावा)


◆◆◆◆◆◆★★★■■★■🙅◆●■★■◆◆●●●



    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area