Google ads

Ads Area

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ समिती | Maharashtra rajya pathyapustak nirmiti

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ समिती| Maharashtra rajya pathyapustak nirmiti


आदरणीय शिक्षक मित्रहो !तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात सेवा करण्याची संधी आली आहे या संधीतून तुम्हांला जे ज्ञान आहे त्यामध्ये कौशल्य दाखविण्याची योग्य वेळ आली आहे .खालील माहिती वाचा त्यानुसार आपला ऑनलाईन फॉर्म भरा .

"महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ समिती यामध्ये आपणास जाण्यास योग्य माहिती पाठ्यपुस्तकाच्या आणि पूरक साहित्याच्या,लेखन,संपादन,चित्राकृती कार्यक्रमासाठी शैक्षणिक स्तर आणि माध्यमनिहाय विविध विषयांच्या आणि भाषांच्या समिती गठीत करण्यासाठी अनुभवी ,तज्ज्ञ आणि इच्छुक व्यक्तींकडून माहिती ज्यांना काम करण्याची आवड आहे अशा व्यक्तीकडून अर्ज मागवित आहेत .


राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा बदलला असल्याने नवीन कार्यकारी मंडळ निवडायचे आहे त्यामुळे आपणही त्यात सहभागी व्हावे .


ही माहिती भरण्यासाठी खालील link open करा .

 .https://academics.balbharati.in/newcommittees2022/

ही link 4 जुलै 2022 पासून सुरु होणार असून , 20 जुलै 2022 रात्री 12.00 वाजेपर्यंत  पर्यंत open असेल.


हे ही पहा

नवोदय विद्यालय शिक्षक भरती




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area