Google ads

Ads Area

लोकमान्य टिळक भाषण | Lokmany tilak bhashan speech

 

 लोकमान्य टिळक भाषण | Lokmany tilak bhashan speech 

लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक ( toc)

@ अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज  मी यांच्या लोकमान्य टिळक विषयी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे असे मी नम्र विनंती करतो .

लोकमान्य टिळक यांना आवडीने लोकमान्य म्हणत होते लोकांना मान्य असलेला नेता म्हणजे लोकमान्य अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी संघटना उभी केली.  एक क्रांतिकारी ,शिक्षक ,वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांची ओळख आहे. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा विचार म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांची असलेली आग्रही भूमिका होती .

आपल्या देशातून ब्रिटिश हे निघून जावेत आणि आपला समाज सुधारणा करण्यासाठी आपल्या हातात सत्ता आल्यानंतर आपण भारतीय लोकांच्या मध्ये सुधारणा करू शकतो असा त्यांना विश्वास होता .

मित्रहो ! आपल्या भारतात इंग्रजांनी थैमान घातले होते. असे हे इंग्रज भारतीय लोकांना अन्यायकारक रीतीने वागवत होते म्हणून लोकमान्य टिळक यांना अशी यांची गुलामगिरी सहन होत नव्हती म्हणून आगरकर आणि टिळक हे जरी मित्र असले तरीही त्यांच्यामध्ये विचारात मतभेद असलेले दिसून येते असे विचार असताना त्यांना राजकीय स्वातंत्र्य प्रथमता हवे होते हे राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले. 

मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला तरीही तुरुंगात असताना त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले नियोजन केले होते आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांमध्ये विचारात मतभेद झाल्यामुळे अशी मतभेद व्हायला नको म्हणून त्यांनी तिच्यामध्ये संघटन करण्यासाठी प्रयत्न केले तरीही त्यांना अपयश आले म्हणून त्यांनी डॉक्टर यांनी पेशंट यांच्या मदतीने होमरूल लीग चळवळ स्थापन करण्यात आली या होमरूल लीग चळवळ याचा अर्थ आहे सोशासन असा आहे म्हणजे स्वतःचच शासन अशा पद्धतीने चळवळीसाठी त्यांनी याने बेचैन यांचे सहकार्य घेतले

त्यांच्यात धाडसीपणा हा पहिल्यापासूनच होता तर मित्रांनो आपण हे एखाद्या चुकीला कितीही दबाव आला तरीही त्यातून लोकमान्य टिळक यांच्या विचारातून आपण घेऊ ..

लालबालपाल ह्या त्रिकुटातील एक महत्त्वाचे नेते होते .या तिघांचे एकमेकांना  विचार पटत  असल्याने एकत्रितपणे लढा देण्यासाठी त्यांनी आपली शक्ती पणास लावली .

होमरूल लीग स्वशासन असलेली शक्ती संघटना स्थापन केली होती यासाठी लोकमान्य टिळक यांनी डॉ.अँनी बेझंट यांचे सहकार्य लाभले .

मी असे सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या प्रमाणे एखाद्या अन्यायकारक घटनेला आपणही सडेतोडपणे उत्तर द्यावे तरच आपण त्यांच्या लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात केले असे होईल .

आज आपण मला लोकमान्य टिळकांविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळे गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद !


प्रश्नावली

◆लोकमान्य टिळक यांचा जन्म केव्हा झाला 

>>23 जुलै १८५६


◆लोक टिळकांना कोणत्या नावाने संबोधित होते

 >>लोकमान्य


◆◆लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव काय

 >>सत्यभामाबाई


◆◆लोकमान्य टिळक यांनी मंडळाच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला?

>>गीतारहस्य


◆◆लोकमान्य टिळक यांचे निधन केव्हा झाले

>>1 ऑगस्ट 1920


◆◆लोकमान्य टिळक यांचे लग्न कोणत्या वर्षी झाले

>>सोळाव्या वर्षी


◆◆लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्रे सुरू केले

 >>केसरी व मराठा 1881 साली


◆◆फर्ग्युसन महाविद्यालय केव्हा स्थापन झाले

>>1885


◆◆होमरुल चळवळीची ची स्थापना केव्हा झाली

>>1916


◆◆होमरुल चळवळीसाठी कोणाचे सहकार्य मिळाले 

>>डॉ.अँनी बेझंट


◆◆लोकमान्य टिळक यांचे खास मित्र कोण होते

>>आगरकर


# आणखी वाचा 

शिष्यवृत्ती सराव परीक्षा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती

लोकमान्य टिळक यांची माहिती

नामदेव महाराज यांची माहिती


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area