Google ads

Ads Area

इ. आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी प्रश्नपत्रिका |i iytta 8 vi scholarshipexam unit test

 इ. आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी प्रश्नपत्रिका |i  iytta  8  vi scholarshipexam unit test 


आता इयत्ता आठवी मराठी विषयामध्ये 25 प्रश्न असतील. यामध्ये या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर  चांगली मार्क घ्याल , त्यासाठी  आपणास ह्या प्रश्नपत्रिका घेऊन येत आहोत याचा अभ्यास केला तर त्यांना हमखास चांगले मार्क मिळवू शकता .

1 ) खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.


१) आई

         O फुल 

          0  समान

            0 गृहीणी

             0 माता


2) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्कर्ष 

O यश 

O अबोल

O  निर्णय

O अपकर्ष


3) खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्द लिहा.

  O फुल

  O राजकिय 

  O मुल्य

  O सूर्य

4 ) खालील वाक्यातील अलंकारिक शब्द वापरून वाक्य पूर्ण करा .

अल्पकाळ टिकणारे म्हणजे .....

O कुपमंडुक 

Oअळवावरचे पाणी

O अजाण भाऊ

O मृगजळ


5 खालील शब्दातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 

जो देवाला मानतो तो असा

O देवऋषी 

O दानव 

Oआस्तिक 

Oनिष्ठावान


6) खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.


पारा चढणे 

O पहारा देणे  

O रुद्र अवतार धारण करणे 

O घर डोक्यावर घेणे


7 ) खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडून लिहा.


चोराच्या मनात चांदणे 

0 खाई त्याला खवखवे 

O आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते.

 O चोर सोडून संन्यासाला फाशी

 O वाईट कृत्य केल्यानंतर मनात भीती वाटणे.


7 ) खालील पारिभाषिक शब्द मराठीत लिहा

ड्रामा ( Drama )

O चित्रपट 

O अभिनय

O कलाकार 

O नाटक 


8) खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे.

 O अ  

 O ओ 

 O  उ 

 O  इ


9) खालीलपैकी  शब्दातील दंततालव्य शब्द निवडा

  O झ 

O ठ 

O त 

O घ


10) पुढीलपैकी पूर्वरूप संधीनुसार तयार झालेला शब्द निवडा.

O नुमजे

O हातून 

O घरी 

O नदीत


आणखी पहा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area