Google ads

Ads Area

द्रौपदी मुर्मू मराठी माहिती | Draupadi murmu marathi | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माहिती | Rashtrapati Draupadi murmu information

द्रौपदी मुर्मू मराठीत माहिती  | Draupadi murmu marathi | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माहिती | Rashtrapati Draupadi murmu  information
द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्म भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून 22 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण केली ..

यावेळी उपस्थित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते ,तसेच

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व माझी राष्ट्रपती रामानंद कोविंद उपस्थित होते .

द्रौपदी मुर्मू माहिती ( toc )

द्रौपदी मुर्मू यांचा जीवन परिचय| Draupadi murmu jivan parichay

द्रौपदी नर्म ह्या एक भारतीय राजकारणी आणि भाजपच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत . 2022 साली राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली .त्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या त्या अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झाल्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या त्या (आदिवासी) भागातील दुसऱ्या महिला आहेत. त्यांनी या अगोदर 2015 ते 21 या कालावधीत झारखंड या राज्याच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम करत होत्या .


या ओडिशा राज्यातील असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल  म्हणून त्यांचा नालमोल्लेख केला जातो .


द्रौपदी मुर्मू यांचे जीवन|Draupadi murmu yanche jivan

 द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूर भजन जिल्ह्यातील बडीकोशी गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव बिलांची नारायण तोडो आहे या ओडीसातील संताल नावाच्या आदिवासी जमातीचे आहेत त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत या प्रमुख होते 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदीमुळे निकाला शाखेतील पदवी प्राप्त केली. द्रुपती मुरमुरे यांनी श्याम चरण यांच्याशी लग्न केले या जोडप्याला दोन मुलगी आणि एक मुलगी असून पैकी मुलगी कK पावले आहेत


द्रौपदी मर्म यांची राजकीय कारकीर्द  |Draupadi murmu  yanchi Rajkiy  karkirda


1) ओडिसा राज्यात त्यांनी लिपिक म्हणून आपले काम सुरू केले होते. 

2) पाटबंधारे आणि ऊर्जा   विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या .

 3 ) नंतरच्या काळात त्यांनी शिक्षका म्हणून हे काम केले .

4 ) द्रौपदी मुर्मू या अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले. 


ओडिशातील स्थानिक राजकारण| odishatil sthanik rajkaran

 1 ) 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या त्या नगरसेविका झाल्या.

2 )  त्यांनी भाजपा आणि बिजू जनता दल येथे सरकारच्या काळात त्यांनी 06मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि  परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले . 

 3 ) तसेच 6  ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री म्हणून त्या काम करत होत्या .

4)  2000 ते 2004 आणि 2004 ते 2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या .

5 ) त्यांना 2007 मध्ये ओडिशा राज्यतातील विधानसभेचे सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून 'नीलकंठ' पुरस्काराने सन्मानित केले .

राज्यपाल पद  | Rajyapal pad

झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या .भारतात राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या म्हणून त्यांची कारकीर्द आहे..

2022 ची राष्ट्रपती पदाची निवडणूक

भारतीय राष्ट्रपती निवडणूक 2022  घेण्यात आली .21 जुलै 2022 रोजी भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.


प्रश्नावली 


1) द्रोपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?
 >>>>15 व्या

2 ) द्रौपदी म्हणून यांचा जन्म केव्हा झाला ?
>>>20  जून 1958

 3 ) द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण किती आहे ?
>>>कला शाखेतील पदवी

4 ) द्रौपदी मुर्मू यांच्या पतीचे नाव काय आहे ?
>>>श्यामचरण  मुर्मू

 5 ) द्रौपदी मुर्मू ओडिसा राज्यातील कोणत्या मतदारसंघातून आमदार झाल्या ?
>>>रायरंगपूर

6 ) द्रौपदी मुर्मू कोणत्या जमातीच्या आहेत?
>>ओडिशातील संथाल नावाच्या आदिवासी जमातीच्या आहेत

 7 ) द्रौपदी मुर्मू यांना सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून कोणता पुरस्कार ओडिसा सरकारने दिला

>>>नीलकंठ पुरस्कार


# आणखी माहिती पहा

हेरंब कुलकर्णी - शिक्षक कसा असावा

लोकमान्य टिळक यांची माहिती

शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर

मित्र कसा असावा


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area