शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 6| scholarship exam practise paper 6|shishyavruti exam sarav paper 6
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गाची परीक्षा काही तासावर येऊन ठेपली आहे .तरी विद्यार्थी मित्रहो परीक्षेचा अभ्यास करत असताना जे सोपे घटक आहेत, असे सोपे घटक दुर्लक्ष करून जमणार नाही . जे कठीण असा घटक वाटत आहे त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष करा, कारण की ते करत असताना तुम्हाला अधिक गोंधळात जायला नको, म्हणून जो भाग कधीच बघितला नाही अवघड वाटत आहे अशा भागाकडे जाता जाता दुर्लक्ष करा;
कारण तुम्हाला प्रसन्न मनाने पेपर सोडवायचा आहे. कोणतेही मनावर दडपण नको आहे, अशा वेळेस तुमचा अभ्यास होणे गरजेचे आहे. काही तास आपल्याला परीक्षेसाठी शिल्लक आहेत; त्यासाठी जाता जाता या घटकाची उजळणी सहजतेने करू शकता. परीक्षा देत असताना मनावर दडपण न येता जे येत आहे सोडवण्यासाठी प्रयत्न करा .तुम्हाला यश मिळणारच. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा !
1 ) ईडलिबू या नामाचे अनेकवचन रूपाचे योग्य सामान्य रूप कोणते
लिंब्या
लिंबा
लिंब
लिंबे
उत्तर : ईडलिंबा
2 ) डेंगू होऊ नये म्हणून त्याने सर्वतोपरी काळजी घेतली या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा
केवल
मिश्र
संयुक्त
आज्ञार्थी
उत्तर : मिश्र
3 ) पुढीलपैकी तालव्याने सुरू झालेला शब्द ओळखा.
चमत्कार
जादा
चमकदार
जावई
उत्तर : जादा
4) काटकसरीने खर्च करणारा म्हणजे
मितव्ययी
कंजूष
कृपण
भ्रष्ट
उत्तर: मितव्ययी
5 ) मालिनी वृत्तामध्ये प्रत्येक चलनात किती अक्षरे असतात
12,
14
17
20
उत्तर : 15
6 ) अनेक रुग्ण रक्त बघितल्यावर घाबरतात म्हणून त्यांना मानसिक आधार द्यावा या वाक्याचा प्रकार ओळखा
केवल
मिश्र
संयुक्त
अज्ञार्थी
उत्तर : मिश्र
7) संधी प्रकारानुसार विसंगत असणारा जोडशब्द ओळखा
सदानंद
अतिउत्तम
दिग्विजय
चिदानंद
उत्तर :अति उत्तम
8) सखाराम बाईंडर हे नाटक कोणी लिहिले आहे
विजय तेंडुलकर
व्यंकटेश माडगूळकर
रा ग गडकरी
उत्तर : विजय तेंडुलकर
9) यताव्यय या शब्दाची योग्य संधी फोड कोणती
अत: + एव
आत+ एव
आता + ऐव
अति + योग
उत्तर : अत: + एव
10 ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ओळीतील क्रियापदाचा अर्थ कोणता
स्वार्थ
अज्ञार्थ
विद्यर्थ
संकेतार्थ
उत्तर : आज्ञार्थ
11) कोणत्या शब्दाची सुरुवात तालव्य वर्णाने झाली आहे .
त्या शब्दाचा पर्याय निवडा.
चमत्कार
जवळ
झावळी
चकचकीत
उत्तर : चकचकीत
12 ) हट्टीपणा करणार आहे या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?
तिरसिंगराव
दुराग्रही
हटवादी
औरतस्थ
उत्तर: दुराग्रही
13 ) जगी सर्व सुखी असा कोण आहे अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.
पुरुषवाचक
सामान्य
संबंधी
प्रश्नार्थक
उत्तर : प्रश्नार्थक
14 ) वर्तमानपत्राचे जनक कोण?
शिवरामपंत परांजपे
लोकमान्य टिळक
लोकहितवादी
उत्तर : शिवरामपंत परांजपे
15) पुढीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता नाही?
जिओग्राफी
नॅशनल
छायाचित्र
डिस्कवरी
उत्तर: छायाचित्र
16) पुढील कोणत्या नामाचे सामान्य रूप बदलते.
वाटी
खेडे
पाटी
बुद्धी
उत्तर : खेडे
17 )अश्विन महिन्यात येणाऱ्या सणास ...... असे म्हणतात
दसरा
गणेशोत्सव
वटपौर्णिमा
गुढीपाडवा
उत्तर : दसरा
18 ) अव्ययीभाव समास असणारा पर्याय ओळखा
कौरवपांडव
कमलाक्षी
गैरहजर
जागोजाग
उत्तर : गैरहजर आणि जागोजागी
19 ) वाक्प्रचाराच्या अर्थानुसार योग्य जोडी ओळखा .
नजरेत भरणे -अतिशय आवडणे
नक्शा करणे - पराभव करणे
नमूद करणे - ध्यानात ठेवणे
नजर असणे - भेट असणे
उत्तर: नजरेत भरणे - अतिशय आवडणे
20 )उत्प्रेक्षा म्हणजे?
आज्ञा
साम्य
कल्पना
शब्दचमत्कृती
उत्तर : कल्पना
21 )आम्हाला हेच कापड आवडते? या वाक्याचा प्रयोग ओळखा.
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
अकर्मक भावे
कर्मणी
उत्तर : सकर्मक कर्तरी
22) लिंग प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा .
मुख
सुख
दुःख
भूक
उत्तर: भूक
23 )नेमस्त या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द निवडा
संनिध
मावळ
समीप
जहाल
उत्तर :जहाल
24 ) निरुत्साही वाटणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार ओळखा.
भोवळ येणे.
मनावर मळभ देणे
जीवाला कट्यार लागणे
डोळ्यावर कातडे ओढणे
उत्तर : मनावर मळभ येणे
25) अतिशय हडकुळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता अकुंडीत
भडवून
वामनमुर्ती
पाप्याचे पितर
उत्तर : पाप्याचे पितर
26 ) रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो
या वाक्याचा प्रयोग कोणता?
सकर्मक कर्तरी
अकर्मक भावे
अकर्मक कर्तरी
कर्मणी
उत्तर : अकर्मक कर्तरी
27 ) 'रहाटगाडगे 'हे विनोदी पुस्तक कोणाचे ?
पु ल देशपांडे
चि वी जोशी
राग गडकरी
उत्तर ::चि. वी .जोशी
28 ) वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा .
रताळ -रताळे
पिलु - पिले
शेते - शेती
सभा - सभा
उत्तर : शेते : शेती
29 ) नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव वाटत नाही या अर्थाची म्हण ओळखा.
सुंटी वाचून खोकला गेला
आंधळा मागतोय एक डोळा देव देतो दो
# आणखी वाचा
शिष्यवृत्ती बारीक अभ्यासक्रम व स्वरूप
Hum
उत्तर द्याहटवाHim
उत्तर द्याहटवाHimanshu 🌹🌹🌹
उत्तर द्याहटवाHimanshu 🌹🌹🌹
उत्तर द्याहटवा