नवोदय विद्यालय शिक्षक पदासाठी अभ्यासक्रम 2022 |NVS Teacher Recruiment syllabuss 2022
नवोदय विद्यालयात 1616 या पदासाठी इच्छुक, पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून आपल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी आपणास आली आहे .या संधीचे सोने करण्याची संधी आली आहे.
नवोदय विद्यालय यामध्ये केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय म्हणून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच विद्यालय असते यामध्ये विद्यार्थी हे परीक्षेच्या माध्यमातून निवडले जातात या परीक्षेसाठी हुशार होतकरु आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी ही परीक्षा घेतली जाते. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण सेवा करण्यासाठी, अभ्यासातून केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी खालील दिलेल्या syllabuss प्रमाणे अभ्यास करून आपण केंद्रीय विद्यालयातील शिक्षक म्हणून अधिक श्रेणी प्राप्त करून घ्यावी.
नवोदय विद्यालयातील परीक्षेसाठी 180 गुणांची एमसीक्यू ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल या परीक्षेसाठी खालील प्रमाणे सिल्याबस असेल तो आपण डाऊनलोड करावा .
नवोदय विद्यालयात शिक्षक पद भरतीसंबंधी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील link open करा.
Dowanload
1 ) टीजीटी शिक्षक अभ्यासक्रम
2) पीजीटी शिक्षक अभ्यासक्रम
3) संगीत व ग्रंथपाल
4 ) Non teaching अभ्यासक्रम
तसेच इतरही आपले मित्र शिक्षक म्हणून असतील परंतु त्यांना गरज आहे अशा शिक्षकांनाही आपण ही जाहिरात पाठवून त्यांना सहकार्य करावे जेणेकरून त्यांचेही भले व्हावे हीच सदिच्छा !