शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 2| scholarship exam practise paper 2|shishyavruti exam sarav paper 2
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गाची परीक्षा काही तासावर येऊन ठेपली आहे .तरी विद्यार्थी मित्रहो परीक्षेचा अभ्यास करत असताना जे सोपे घटक आहेत, असे सोपे घटक दुर्लक्ष करून जमणार नाही . जे कठीण असा घटक वाटत आहे त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष करा, कारण की ते करत असताना तुम्हाला अधिक गोंधळात जायला नको, म्हणून जो भाग कधीच बघितला नाही अवघड वाटत आहे अशा भागाकडे जाता जाता दुर्लक्ष करा;
कारण तुम्हाला प्रसन्न मनाने पेपर सोडवायचा आहे. कोणतेही मनावर दडपण नको आहे, अशा वेळेस तुमचा अभ्यास होणे गरजेचे आहे. काही तास आपल्याला परीक्षेसाठी शिल्लक आहेत; त्यासाठी जाता जाता या घटकाची उजळणी सहजतेने करू शकता. परीक्षा देत असताना मनावर दडपण न येता जे येत आहे सोडवण्यासाठी प्रयत्न करा .तुम्हाला यश मिळणारच. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा !
1 ) आई या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
पाणी
जल
गगन
माता
उत्तर : माता
2 ) घाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता .
वेगात
पटापट
स्थिर
सावकाश
उत्तर : सावकाश
3 ) खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे .
आशीर्वाद
आशीर्वाद
आश्रिवाद
आर्शीवाद
उत्तर : आशीर्वाद
3 ) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व.
सूत्र
मंत्र
तंत्र
यंत्र
उत्तर : सूत्र
4 ) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ निवडून लिहा.
परावर्तन होणे
पलायन करणे
उपरती होणे
परमार्थ साधने
उपकार स्मरणे
उत्तर : पलायन होणे
5 ) खालील म्हणीचा अर्थ सांगून निवडून लिहा.
नाकापेक्षा मोती जड
नाव मोठे लक्षण खोटं
कुंभार तसा लोटा
यजमानापेक्षा नोकरच शिरजोर शेरास सव्वाशेर
उत्तर : यजमानापेक्षा नोकरच शिरजोर
6 ) खालील पारिभाषिक शब्दाचा अर्थ सांगा.
टॅंक
नदी
तलाव
पोवाडा
हौद
उदा : हौद
7 ) खालील पर्यायातील कंठ वर्ण कोणता .
छ ,द ,न, ण, ङ्म
उत्तर ::ङ्म
8 ) सत्+ चरित्र =?
सचित्र
सच्चरित्र
सचित्र
सचीत्र
उत्तर : सचित्र
9 ) खालील शब्दातील एकवचनी शब्द कोणता ?
झाडे ,
गाई,
घरे ,
आंबा
उत्तर : आंबा
10 ) त,, ई, आ ही कोणती विभक्ती आहे ?
द्वितीया
तृतीया ,
षष्ठी
सप्तमी
उत्तर : सप्तमी
11 ) पुढील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ?
किलो
विटा
सासरा
मूल
उत्तर : किलो
12 ) कर्तरी प्रयोगात करता नेहमी .......... असतो .
पंचमीत
प्रथमांत
द्वितीयांत
तृतीयांत
उत्तर :द्वितीयांत
13 ) पुढील अनेक शब्दाबद्दल एक शब्द निवडा .
ज्याला खूप माहिती आहे असा..
विद्वान
बुद्धिमान
तज्ज्ञ
बहुश्रुत
उत्तर: बहुश्रुत
14 )नेमस्त या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द निवडा
संनिध
मावळ
समीप
जहाल
उत्तर :जहाल
15 ) निरुत्साही वाटणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार ओळखा.
भोवळ येणे.
मनावर मळभ देणे
जीवाला कट्यार लागणे
डोळ्यावर कातडे ओढणे
उत्तर : मनावर मळभ येणे
16) अतिशय हडकुळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता अकुंडीत
भडवून
वामनमुर्ती
पाप्याचे पितर
उत्तर : पाप्याचे पितर
17 ) रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो
या वाक्याचा प्रयोग कोणता?
सकर्मक कर्तरी
अकर्मक भावे
अकर्मक कर्तरी
कर्मणी
उत्तर : अकर्मक कर्तरी
18 ) 'रहाटगाडगे 'हे विनोदी पुस्तक कोणाचे ?
पु ल देशपांडे
चि वी जोशी म
राग गडकरी
उत्तर ::चि. वी .जोशी
19 ) वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा .
रताळ -रताळे
पिलु - पिले
शेते - शेती
सभा - सभा
उत्तर : शेते : शेती
20 ) नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव वाटत नाही या अर्थाची म्हण ओळखा.
सुंटी वाचून खोकला गेला
आंधळा मागतोय एक डोळा देव देतो दोन डोळे
समर्थ घरचे श्वान त्याला सगळे देते मान
साखरेचे खाणार त्याला देव देणार
उत्तर : साखरेचे खाणार त्याला देव देणार
#आणखी हे ही वाचा
शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 6
शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम व स्वरुप