Google ads

Ads Area

नवोदय विद्यालयात 1616 शिक्षक पदाची भरती | Navoday Vidyalay Teacher 1616 Recruitment 2022 |NVS Teacher1616

 नवोदय विद्यालयात 1616 शिक्षक पदाची भरती | Navoday Vidyalay Teacher 1616 Recruitment  2022 |NVS Teacher1616 


नवोदय विद्यालय मध्ये शिक्षक पदाची विविध पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत. 


 प्रक्रिया : 2 जुलै 2022 पासून ते 22 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.


 नवोदय विद्यालयमध्ये खालील प्रमाणे 1616 पदे भरण्यात येणार आहेत.


     पदाचे नाव                                            संख्या


1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी)    :      683

2 ) पदव्युत्तर शिक्षक                             :       397

3 ) संगीत ,कला ,पीईटी पुरुष व महिला (विविध श्रेणी )  181

4 ) ग्रंथपाल                                       :        118

5 ) मुख्याध्यापक                                ;         12


नवोदय विद्यालय भरती शैक्षणिक पात्रता

मुख्याध्यापक/ प्राचार्य : अध्यापनाचा 15 वर्षाचा अनुभव, 60 गुणांसह पदव्युत्तर (पीजी)  किंवा समकक्ष अध्यापन पदवी.


पीजीटी शिक्षक : संबंधित विषयात 50 टक्के गुणासह उत्तीर्ण ,2 वर्षाचा पीजी इंटिग्रेटेड कोर्स किंवा 50 ℅ गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि बी.एड उत्तीर्ण.


टीजीटी शिक्षक: 50% गुणांसह चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम किंवा 50% गुणासह संबंधित विषयात बॅचलर ऑनर्स , उमेदवाराने वर्षे 2 पूर्ण केलेला असावा किंवा पदवीधर पदवीसह संबंधित विषयात 50 टक्के गुण उत्तीर्ण ,उमेदवाराने संबंधित विषयाचा तीन वर्ष अभ्यास केलेला असावा,  केंद्रीय CET उत्तीर्ण असणे आवश्यक.


संगीत शिक्षक : संगीत संस्थेत पाच वर्षाचा अभ्यास किंवा संगीत पदवीधर किंवा संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण असावा.


कला शिक्षक : चित्रकला ,शिल्पकला, ग्राफिक ,आर्ट्स ,क्राफ्ट या कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण आणि चार वर्षाचा डिप्लोमा किंवा चित्रकला रेखाचित्र, शिल्प ,ग्राफिक आर्ट्स यासारख्या कोणत्याही कला शाखेतील दहावी उत्तीर्ण आणि पाच वर्षाचा डिप्लोमा असावा .हस्तकला व ललित कलामध्ये पदवी उत्तीर्ण.


पीईटी  : कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून बीपीएड उत्तीर्ण.

ग्रंथपाल :लायब्ररी सायन्स पदवी किंवा एक वर्षाच्या डिप्लोमासह पदवी


परीक्षेचे स्वरूप

हे परीक्षा 180 गुणांची एम सी क्यू (MCQ) परीक्षा होणार आहे.

परीक्षेचे स्वरूप ,अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड click करा.


अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

22 जुलै 2022



भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट

मुख्याध्यापक/ प्रिन्सिपल  कमाल 50वर्षे 

पीजीटी : कमाल 40 वर्षे

 टीजीटी : कमाल 35 वर्षे 

संगीत शिक्षक :  कमाल 35 वर्षे 

 शिक्षक कमल 35 वर्षे 

पीएटी : कमाल 35 वर्षे

 ग्रंथपाल  :कमाल 35 वर्ष


शिक्षकांना मिळणारा पगार 

★प्रिन्सिपल मुख्याध्यापक : रु 78800-209200

★टीजीटी : रु .44900- 142400

★पीजीटी :रु 44600-151100

विविध श्रेणी : रु 44900-142400



परीक्षा शुल्क

मुख्याध्यापक /प्रिन्सिपल : 2000

पीजीटी : 1800

टीजीटी : 1500


निवड प्रक्रिया

हे प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल

 1 ) ऑनलाईन लेखी परीक्षा

2) मुलाखत  (ग्रथपाल वगळता )

3) कागदपत्रे पडताळणी


1 ) अर्ज करा

online application


2  नवोदय विद्यालय समिती या website ला भेट द्या

office visit


3) नवोदय विद्यालय जाहिरात

जाहिरात  pdf

4 ) non teaching syllabuss

syllabuss

5) संगीत व इतर शिक्षक

syllabuss

6 )शिक्षक पीजीटी 

syllabuss

7) टीजीटी शिक्षक

syllabuss

तरी आपण नवोदय विद्यालय समितीमध्ये पात्र शिक्षकांनी ( केंद्रीय शाळेमध्ये शिकवण्याचा अनुभव घेण्यासाठी ) नवोदय विद्यालयासाठीची जाहिरात वाचून आपला ऑनलाईन अर्ज भरा. इतर शिक्षकांनाही पाठवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area