Google ads

Ads Area

फॉर्म 16 महानगरपालिका कर्मचारी 2021-22| form 16 mcgm employs


फॉर्म 16 महानगरपालिका कर्मचारी 2021-22 | form 16 mcgm employs 2021-22

सर्व  महानगरपालिका कर्मचारी यांना आनंदाची बातमी आहे की आपला फॉर्म 16 आला आहे. तो आपण open करून त्यात आपला ITR किती कापला आहे आणि त्यातून आपल्याला किती return मिळणार याची माहिती जाणून घ्या.


आपली investment entry चुकून राहिली असेल आणि अचानक आपल्या खात्यातून म्हणजेच पगार कमी आला असेल तर नाराज होऊन इतरांनाही चौकशी करुन विचारत असतो .सगळ्यांचा tax गेला असेल तर आपला सुद्धा गेला म्हणून नाराज होऊन आपल्याच मनाला समजूत घालत असतो .मिळेल नंतर .....


एवढी रक्कम आपली कपात झाली असल्यास आपण उदास होतो पण एक आशेचा किरण मनात तेवत असतो तो म्हणजे हा गेलेला tax परत मिळणारच आहे. अशी आपण आपल्या मनाला समजूत घालत असतो आणि आलेल्या परिस्तिथीला सामोरे जाऊन जुलै,ऑगस्ट महिन्याची वाट पाहत असतो .

तोच महिना आला आहे .आपला फॉर्म 16 आला आहे .काहींचे आले नसतील तर थोड्याच दिवसात मिळणार आहेत .


खाली दिलेल्या link मधून तुम्ही तुमचा 16 फॉर्म  download करा आणि आपली रक्कम मिळवून घ्या .

https://form16.mcgm.gov.in/

आपल्या ओळखीच्या कर्मचाऱ्यांना पाठवा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area